शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

संपादकीय : अग्रलेख: तिसऱ्या महायुद्धाची नांदी? नागरी लक्ष्यांवरील हल्ल्यांच्या तीव्रतेत वाढ धोक्याची घंटा

आंतरराष्ट्रीय : युक्रेनचा रशियावर आणखी एक मोठा हल्ला, ११०० किलो स्फोटकांनी क्रिमिया पूल उडवला

आंतरराष्ट्रीय : या युक्रेनियन जोडप्याने केलं ‘ऑपरेशन स्पायडर वेब’ यशस्वी, असा दिला रशियाला जबर धक्का 

आंतरराष्ट्रीय : युक्रेनला हवे होते तेच रशियाने केले! एक हल्ला होताच विमाने ४०००-५५०० किमी आत नेऊन ठेवली, अन्...

आंतरराष्ट्रीय : ट्रकचे छत उघताच बाहेर पडले ड्रोन, ४१ विमाने नष्ट; ५० लाखांत झालं रशियाचे ६० हजार कोटींचे नुकसान

आंतरराष्ट्रीय : रशियावर युक्रेनचे ‘ऑपरेशन स्पायडर वेब’! रिमोटने ४,३०० किमीवर लाकडी डब्यांतून झेपावले ११७ ड्रोन

आंतरराष्ट्रीय : सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?

आंतरराष्ट्रीय : रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा

आंतरराष्ट्रीय : रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा

आंतरराष्ट्रीय : सूर्याची उष्णता...सर्वकाही राख होणार..; रशियाची युक्रेनला वॉरहेड हल्ल्याची धमकी