लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russian Ukraine War : कीवमध्ये इमारतीवर मिसाईल हल्ला; 'तो' फोटो शेअर करत युक्रेनने करुन दिली 9/11 हल्ल्याची आठवण - Marathi News | russia ukraine war russia vladimir putin military strikes ukraine building missile attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कीवमध्ये इमारतीवर मिसाईल हल्ला; 'तो' फोटो शेअर करत युक्रेनने करुन दिली 9/11 हल्ल्याची आठवण

Russian Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील वाद आता चिघळला आहे. रशिया आधुनिक शस्त्रे, बॉम्ब आणि क्षेपणास्त्रांनी हल्ले करत आहे.  ...

Russia-Ukraine Conflict: पुतिन संतापले! रशियाने फेसबुकवर निर्बंध लादले; नेमके प्रकरण काय?  - Marathi News | russia ukraine conflict russia imposes sanctions on facebook | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पुतिन संतापले! रशियाने फेसबुकवर निर्बंध लादले; नेमके प्रकरण काय? 

त्यामुळेच रशियाने फेसबुकच्या सेवेवर निर्बंध लादले आहेत, असे फेसबुक संचालित करणारी कंपनी मेटाने म्हटले आहे.  ...

पालघरच्या ११ मुलांना लागली परतीची आस; वाडा, बोईसर, वसई, विक्रमगडचे रहिवासी - Marathi News | 11 children of palghar hope to return residents of wada boisar vasai vikramgad in russia ukraine conflict | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पालघरच्या ११ मुलांना लागली परतीची आस; वाडा, बोईसर, वसई, विक्रमगडचे रहिवासी

युक्रेनमध्ये शिक्षणासाठी गेलेले जिल्ह्याच्या चार तालुक्यातील मिळून ११ विद्यार्थी अजूनही युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. ...

Russian Ukraine War : युद्ध पेटलं! मिसाईल हल्ला, स्फोटांचे आवाज, भीषण परिस्थितीत जोडप्याने केलं लग्न; भावूक करणारं कारण - Marathi News | Russian Ukraine War ukrainian couple rushed to marry amid russia attacks emotional story goes viral | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्ध पेटलं! मिसाईल हल्ला, स्फोटांचे आवाज, भीषण परिस्थितीत जोडप्याने केलं लग्न; भावूक करणारं कारण

Russian Ukraine War : युद्ध पेटलेलं असतानाच युक्रेनमधील एका जोडप्याने चक्क लग्न केल्याची घटना समोर आली आहे. ...

हंगेरी, पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थी अडकले; अन्नाची सोय नाही - Marathi News | indian students stranded on hungarian poland border no food in russia ukraine conflict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :हंगेरी, पोलंड सीमेवर भारतीय विद्यार्थी अडकले; अन्नाची सोय नाही

हजारो विद्यार्थ्यांना संकटातही मायदेशी परतण्याची आस ...

मेट्रो स्टेशनमध्ये महिलेने बाळाला दिला जन्म; कीव्ह येथे भर युद्धात गोड बातमी! - Marathi News | woman gives birth to baby at metro station in russia ukraine conflict | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :मेट्रो स्टेशनमध्ये महिलेने बाळाला दिला जन्म; कीव्ह येथे भर युद्धात गोड बातमी!

मेट्राे स्थानकावर आश्रय घेणाऱ्या एका महिलेने बाळाला जन्म दिला आहे. ...

कीव्हमधील रहिवाशी भागात ‘बीएम-३१ रॉकेट मिसाईल्स’द्वारे ‘टार्गेट’; नागपूरकर वैज्ञानिक थोडक्यात बचावले - Marathi News | 'Target' by BM-31 rocket missiles in a residential area of Kiev; Nagpurkar scientist briefly survived | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कीव्हमधील रहिवाशी भागात ‘बीएम-३१ रॉकेट मिसाईल्स’द्वारे ‘टार्गेट’; नागपूरकर वैज्ञानिक थोडक्यात बचावले

Nagpur News ‘लोकमत’ला सातत्याने ‘लाईव्ह’ माहिती पुरविणारे मूळचे नागपूरकर एरोस्पेस वैज्ञानिक राजेश मुनेश्वर यांच्या अपार्टमेंटसमोरील सुपर मार्केटवर पहाटेच्या सुमारास हल्ले झाले. यामुळे त्या परिसरातील नागरिक अक्षरश: हादरले आहेत. ...

“घरापासून १५ किलोमीटरवर मिसाइल पडतात, आयुष्य अलार्मवर अवलंबून” - Marathi News | russia ukraine conflict missiles land 15 kilometers from home depending on life alarm | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“घरापासून १५ किलोमीटरवर मिसाइल पडतात, आयुष्य अलार्मवर अवलंबून”

युक्रेनमध्ये अडकलेल्या गोरेगावच्या विद्यार्थिनीच्या कुटुंबाशी ‘लोकमत’ने साधला संवाद ...