लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia-Ukraine War:युक्रेनमधून दोघे सुखरूप परतले, आईने केलं स्वागत तर नगरसेवकाकडून सत्कार - Marathi News | Russia-Ukraine War: After returning safely from Ukraine, Bharat was welcomed in Jallosha and the corporator was also present in ahmednagar | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :Russia-Ukraine War:युक्रेनमधून दोघे सुखरूप परतले, आईने केलं स्वागत तर नगरसेवकाकडून सत्कार

Russia-Ukraine War: इतर विद्यार्थीही परतीच्या मार्गावर ...

युक्रेनमधून २५० भारतीय विद्यार्थी दिल्लीत परतले, महाराष्ट्र सदनात सहकार्य कक्ष - Marathi News | 250 Indian students return to Delhi from Ukraine, maharashtra sadan help centre in delhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :युक्रेनमधून २५० भारतीय विद्यार्थी दिल्लीत परतले, महाराष्ट्र सदनात सहकार्य कक्ष

यामध्ये विविध राज्यांतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील 18 विद्यार्थी आहेत.  ...

Russia-Ukraine War: युक्रेनमधून मुलीला भारतात आणतो, महिलेची 42 हजार रुपयांची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 42,000 for bringing a girl from Ukraine, FIR lodged in vidisha MP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युक्रेनमधून मुलीला भारतात आणतो, महिलेची 42 हजार रुपयांची फसवणूक

युक्रेनमध्ये 20 हजाराहून अधिक भारतीय नागरिक अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. ...

Ukraine Russia War: 'Miss Ukrain नेही घेतलं शस्त्र हाती, देशाच्या लढाईत पुढे सरसावली - Marathi News | Ukraine Russia War: The 'Ukrainian beauty' Anastasia Lena miss ukrain also took up arms and advanced in the country's war | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'Miss Ukrain नेही घेतलं शस्त्र हाती, देशाच्या लढाईत पुढे सरसावली

अनास्तासियाचे इंस्टाग्राम पर 75,000 फॉलोवर्स आहेत. ती सोशल मीडिया वर सातत्याने एक्टिव असते. त्यामुळेच, तिचा हा फोटो काही तासांतच जगभर व्हायरल झाला आहे. ...

Russia Ukraine War: युद्धाच्या मैदानातून आली मोठी बातमी, बेलारूसमध्ये चर्चेसाठी युक्रेन तयार; रशियन माध्यमाचा दावा - Marathi News | Russia ukraine crisis Russia ukraine war Ukraine agrees to hold talks with russia in belarus says russian state media | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युद्धाच्या मैदानातून आली मोठी बातमी, बेलारूसमध्ये चर्चेसाठी युक्रेन तयार!

युक्रेनने रशियासोबत चर्चा करण्यास सहमती दर्शवली असल्याचा मोठा दावा रशियाच्या स्टेट मीडियाने केला आहे. ...

वाशिमचा ‘आमलन’ अडकला रोमानिया सीमेवर! - Marathi News | Washim's 'Amalan' stuck on Romania border! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :वाशिमचा ‘आमलन’ अडकला रोमानिया सीमेवर!

Washim's 'Amalan' stuck on Romania border : आमलन व्यास हा गत ४ वर्षांपासून युक्रेनमधील विनितासा येथे वैद्यकीय शिक्षण घेत आहे. ...

Russia-Ukraine War: 'तेव्हा हिटलरचा पराभव केला, आता पुतिनला हरवू', युक्रेनचे परदेशी नागरिकांना आवाहन - Marathi News | Russia | Ukraine | Russia-Ukraine war | Volodymyr Zelensky | 'Together we defeated Hitler, now we will defeat Putin' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'तेव्हा हिटलरचा पराभव केला, आता पुतिनला हरवू', युक्रेनचे परदेशी नागरिकांना आवाहन

Russia-Ukraine War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर झेलेन्स्की यांनी रविवारी सांगितले की, युक्रेन परदेशी स्वयंसेवकांची "आंतरराष्ट्रीय" सेना तयार करत आहे. ...

Russia Ukraine War: मोठी बातमी! PM मोदींनी यूपी दौरा अर्धवट सोडला, युक्रेन संकटावरील उच्चस्तरीय बैठकीसाठी दिल्लीला रवाना - Marathi News | Prime minister narendra modi will hold a high level meeting on the ukraine issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! PM मोदींनी यूपी दौरा अर्धवट सोडला, युक्रेन संकटावरील उच्चस्तरीय बैठकीसाठी दिल्लीला रवाना

Russia Ukraine War: युक्रेन आणि रशियातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेश दौरा अर्धवट सोडून दिल्लीला रवाना झाले आहेत. ...