युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine war : आतापर्यंत ऑपरेशन गंगा अंतर्गत अनेक विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यात आलं आहे. परंतु अद्यापही हजारो विद्यार्थी युक्रेन आणि अन्य देशांच्या सीमांवर अडकले आहेत. ...
Russia Ukraine War: धाडसाचे कौतुक करावे तेवढे थोडेच, युक्रेनमध्ये अडकलेली भारतीय मुलगी म्हणते..मी भारतात येणार नाही, कारण माझी याठिकाणी जास्त गरज... ...
Russia Ukraine War: युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या फौजांना गेल्या चार दिवसांपासून राजधानी कीवच्या हद्दीवर रोखून धरले आहे. कित्येक प्रयत्न झाले तरी रशियाच्या सैन्याला फार आतमध्ये शिरता आलेले नाही. यामुळे पुतीन संतापले आहेत. ...
Russia Ukraine War: युक्रेनचे सैन्य आणि नागरिकांकडून होत असलेल्या चिवट प्रतिकारामुळे रशियन लष्कर हतबल झाले आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या व्लादिमीर पुतीन यांनी सैन्याला अण्वस्त्रे सज्ज ठेवण्याचे आदेश दिले आहेत. ...