शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

सोशल वायरल : Russia Ukraine War Funny Video: शेतकऱ्यानंतर आता युक्रेनी महिला! रशियन टँकमध्ये घुसली, दिसतील ती बटने दाबू लागली, अन् मग... 

कोल्हापूर : तर, आम्ही युद्ध सुरू होण्यापूर्वीच घरी पोहोचलो असतो, कोल्हापूरच्या आर्याने व्यक्त केलं मत

नाशिक : Russia Ukraine War : युद्धात भरडले भारतीय विद्यार्थी! विमानांचे वाढले भाडे; २० हजारांचे तिकीट ६० हजारांना

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : 'फक्त ब्रेडचा तुकडा उरलाय, हाडं गोठवणारं तापमान, आम्हाला येथून घेऊन चला'; विद्यार्थ्यांची आर्त साद

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनच्या मिलिट्री बेसवर रशियाकडून भयानक हल्ला, ७० युक्रेनियन सैनिक मृत्युमुखी

राष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: युक्रेन-रशिया युद्ध: भारताच्या भूमिकेवरून काँग्रेसमध्ये दोन गट; नेत्यांची नाराजी

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियानं बंदी असलेल्या ‘Vacuum Bomb’’नं हल्ला केला; यूक्रेनचा खळबळजनक दावा, किती घातक आहे?

सोशल वायरल : Viral Video: आनंद महिंद्रांनी शेअर केला युक्रेनचा असा व्हिडिओ, जो पाहुन तुमचे डोळे पाणावतील

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: पुतिन यांची २४ तासांची मुदत, यूक्रेनच्या रस्त्यांवर ६४ किमी रशियन सैन्याचा ताफा; सॅटेलाइट फोटोतून खुलासा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : युक्रेनच्या शेतकऱ्याने ट्रॅक्टरला बांधला रशियाचा रणगाडा; 'तो' Video तुफान व्हायरल