शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: युक्रेनमधील २१९ विद्यार्थ्यांना घेऊन विमान मुंबईत दाखल; सुखरूप परतल्यानंतर पालकांचा जीव भांड्यात

मुंबई : Russia-Ukraine Conflict: “कधीही बॉम्ब पडू शकतो, जगण्याची शाश्वती नाही”; प्रियलने मागितली मदत

नवी मुंबई : Russia-Ukraine Conflict: पनवेलचे ८ विद्यार्थी परतीच्या प्रतीक्षेत; मायदेशात परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू 

ठाणे : Russia-Ukraine Conflict: पहाटे बॉम्ब, गोळीबाराचे आवाज कमी झाल्यावर लागला डोळा! मुरबाडच्या शुभमने सांगितली आपबीती

मुंबई : Russia-Ukraine Conflict: मुंबई विमानतळाने पहिल्यांदाच अनुभवला भावभावनांचा कल्लोळ; युक्रेनहून परतलेले भारावले

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: झुकणार नाही! युक्रेनच्या जेलेन्स्कींचे रशियाला प्रत्युत्तर, राजकीय पाठिंब्यासाठी मोदींना साकडे

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: जर्मनीनं अचानक धोरण बदललं; अडचणीत सापडलेल्या युक्रेनच्या मदतीसाठी मोठी घोषणा

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रशियन टँकमधील इंधन संपले, युक्रेनच्या ड्रायव्हरने धाडस करून विचारले, पुन्हा रशियाला सोडू का?

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशियाची मोठी घोषणा! युक्रेनचा चर्चेस नकार; चोहोबाजुंनी हल्ले करणार

सांगली : Russia vs Ukraine War: सरकारनं आम्हाला लवकर मायदेशी न्यावं; युक्रेनमध्ये अडकलेल्या शिवांजली अन् ऐश्वर्याची आर्त साद