युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia vs Ukraine War: उणे तापमानात १५ किलोमीटर चाललो, रोमानियाच्या सीमेवर एकही भारतीय अधिकारी नव्हता; युक्रेनमधून आलेल्या विद्यार्थिनीनं सांगितला अनुभव ...
Russia vs Ukraine War: युक्रेनबाहेर पडेपर्यंत भारतीय दुतावासातील कोणीच आमची मदत केली नाही आणि सरकार म्हणतंय सुटका केली; भारतात परतलेल्या विद्यार्थिनीकडून संताप व्यक्त ...
Rajnath Singh And Russia Ukraine War : राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याच्या अगोदर उत्तर प्रदेशच्या चंदौली येथे जाहीर सभेला संबोधित करताना त्यांनी असं म्हटलं आहे. ...