युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी मंगळवारी इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव संसदेत सादर केला आहे. ...
युक्रेनच्या युद्धग्रस्त भागात अडकलेल्या पाकिस्तानी मुलीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी मदत केली. यानंतर तिने भारतीय दूतावास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. ...
Russia Ukraine War: युक्रेनवर आक्रमण झाल्यापासून अनेक देश रशियाच्या विरोधात केले असून, विविध निर्बंध जाहीर करत आहेत. रशियावर नाराज झालेल्या अमेरिका आणि ब्रिटनने मॉस्कोमधून होणार्या गॅस, तेल आणि उर्जेच्या सर्व आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे. ...
Russia Ukraine War: युक्रेनमधील विशेष लष्करी ऑपरेशनदरम्यान रशियन सैन्याने झापोरिझिया आणि चेर्नोबिल अणुऊर्जा केंद्रे ताब्यात घेतली. यादरम्यान, रशियन सैन्याने चेर्नोबिल अणु प्रकल्पातून महत्वाची उपकरणे घेऊन गेले आहेत. ...
आपल्या मित्राला आपल्याच दुसऱ्या मित्राच्या बाबतीत, तू चूक करत आहेस, हे न सांगण्यात मैत्री कोठे दिसते? मैत्री म्हणजे आंधळा पाठिंबा नव्हे. -यशवंत सिन्हा, माजी केंद्रीय मंत्री ...
युद्धाचे चटके आता सर्वांनाच जाणवू लागले आहेत. युद्ध सुरू झाले तेव्हाच महागाईचा भडका उडणे निश्चित झाले होते; पण ज्या प्रकारची चिन्हे आता दिसू लागली आहेत, ते कल्पनातीत आहे! खनिज तेलाचा दर युद्धापूर्वी ९९ डॉलर प्रतिबॅरल होता. ...
सहा महिने पुरेल एवढा खाद्यतेलाचा साठा असूनही किमती वाढवल्या जात आहेत. युरिया, डाय-अमोनियम फॉस्फेट यांसारख्या उर्वरकांच्या किमती जागतिक बाजारात वाढल्या आहेत. ...