युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russian blogger cries : एक चिमुरहा हातावर मोबाईल नंबर आणि हातात एक पत्र घेऊन एकटाच जीव वाचवण्यासाठी शेकडो किलोमीटर पायी चालत असल्याच्या वृत्ताने साऱ्यांना रडवले. ...
Russia Ukraine War: युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेले युद्ध भयानक पातळीवर पोहोचले आहे. दरम्यान, या युद्धातील काही सुरस कहाण्या समोर आल्या आहेत. आता युक्रेनच्या सुरक्षा दलाने आपल्या व्हेरिफाईट फेसबूक अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला आहे. ...
Russia Ukraine War: गेल्या पंधरवड्यापासून युक्रेनमध्ये रशियाकडून भयानक हल्ले सुरू आहेत. या हल्ल्यांमुळे युक्रेनमध्ये होत असलेल्या नुकसानाचे शेकडो फोटो समोर येत आहे. जिथे काही दिवसांपूर्वीपर्यंत घरे, बाजार होते तिथे आता केवळ ढिगारे उरले आहेत. ...
Russia-Ukraine War: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या 17 दिवसांपासून युद्ध सुरू आहे. निकोलायव्हमध्ये गोळीबार सुरू असल्याचा दावा युक्रेनकडून करण्यात आला आहे. रशियन सैन्य आता ओडेसामध्ये हल्ले तीव्र करत आहे. तसेच रशिया ओडेसामध्ये घुसण्याचा प्रयत्न करत आहे. ...
Russia Ukraine War: नाटो सदस्य देशांच्या रक्षणासाठी आम्ही त्यांच्या पाठिशी ठामपणे उभे राहू, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी म्हटले आहे. ...