युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia-Ukraine War after 13 days: युक्रेनला जमिन, पाणी आणि हवेत रशियाने घेरले आहे. मग युक्रेनला कोणत्या मार्गाने एवढा शस्त्रपुरवठा केला जातोय. अमेरिकेची विमाने दर तासाला युक्रेनसाठी शस्त्रास्त्रे घेऊन झेपावत आहेत. परंतू, ती युक्रेनमध्ये येत नाहीएत मग ...
अमेरिकेने नुकताच युरोपियन युनियनसह आम्ही रशियाचा क्रूड पुरवठा थांबवू, असा इशारा दिला होता. त्या इशाऱ्यानंतर जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल $139 च्या पुढे गेली होती. ...
रशिया-यूक्रेन युद्धात अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन(Joe Biden) यांनी झेलेंस्की यांना स्पेशल गिफ्ट पाठवलं आहे. ज्यामुळे ते सातत्याने अमेरिकेच्या संपर्कात आहेत. ...
Ukraine Russia War: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमीर जेलेन्स्की युक्रेनमधून पळून गेल्याचे रशियन प्रसारमाध्यमांकडून सातत्याने बोलले जात असताना, त्यांनी व्हिडिओ जारी करुन युक्रेनमध्येच असल्याचे सांगितले आहे. ...