युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia Ukraine Ceasefire: रशिया आणि युक्रेनमध्ये गेल्या १४ दिवसांपासून सुरू असलेलं युद्ध आता शमण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इस्रायल, भारत आणि फ्रान्सच्या नेतृत्त्वाकडून केल्या गेलेल्या प्रयत्नांना आता यश येत असल्याचं दिसून येत आहे. ...
Russia-Ukraine War: युक्रेनच्या सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक कम्युनिकेशन अँड इन्फॉर्मेशन सिक्युरिटीने ट्विटरवर हा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये एक महिला आपल्या मुलाचा हात धरुन खांद्यावर रायफल घेऊन जाताना दिसत आहे. ...
Miss BumBum Suzy Cortez : ती म्हणाली की, पुतिन (Vladimir Putin) यांनी तिला रशियाला येण्याचं निमंत्रण दिलं होतं. तिचा चांगला पाहुणचार केला, पण एका डिनरने सगळं काही बदललं. ...
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या समोरील अडचणीत वाढ झाली आहे. देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी मंगळवारी इम्रान खान यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव संसदेत सादर केला आहे. ...
युक्रेनच्या युद्धग्रस्त भागात अडकलेल्या पाकिस्तानी मुलीला सुखरूप बाहेर काढण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांनी मदत केली. यानंतर तिने भारतीय दूतावास आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले. ...