लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
माझ्यासमोर फायरिंग झाली,बाॅम्ब पडले; युक्रेनहून परतलेल्या आष्टीच्या तरुणाचा थरारक अनुभव - Marathi News | Russia Ukrain War: bombs fell,firing took place in front of me; The thrilling experience of Ashti's youth returning from Ukraine | Latest beed News at Lokmat.com

बीड :माझ्यासमोर फायरिंग झाली,बाॅम्ब पडले; युक्रेनहून परतलेल्या आष्टीच्या तरुणाचा थरारक अनुभव

Russia Ukrain War: प्रत्येक विद्यार्थी १० ते १५ लिटर पाणी घेऊन होता. २० किमी चालत प्रवासात अन्न नव्हते, काही सिनिअर विद्यार्थी एनर्जी बार देत. ...

Russia-Ukrain War: युक्रेनमधील मृत्यूच्या दाढेतून परतली कल्याणी, वडिलांनी घेतली होती शरद पवारांची भेट - Marathi News | Russia-Ukrain War: From Ukraine to Barshi ... Kalyani returned from the brink of death, father meet sharad pawar | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :युक्रेनमधील मृत्यूच्या दाढेतून परतली कल्याणी, वडिलांनी घेतली होती शरद पवारांची भेट

तिला पाहताच तिच्या आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. ...

Russia vs Ukraine War: रशियाच्या विमानांनी रशियाच्याच सैन्याची शिकार करण्याचा प्लान; पण ऐनवेळी भलतंच घडलं - Marathi News | US rejects Polands offer to send MiG 29 fighter jets to Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाच्या विमानांनी रशियाच्याच सैन्याची शिकार करण्याचा प्लान; पण ऐनवेळी भलतंच घडलं

Russia vs Ukraine War: रशियाच्या विमानांची रशियावरच हल्ला करण्याची योजना आखली गेली; पण... ...

Russia Ukraine War : तुफान गर्दी, हवेत गोळीबार, कडाक्याच्या थंडीत बॉर्डरवर 2 दिवस; तरुणीने सांगितला 'तो' थरारक अनुभव - Marathi News | Russia Ukraine War shreya of jhansi who returned from ukraine told the condition of indian students | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुफान गर्दी, हवेत गोळीबार, कडाक्याच्या थंडीत बॉर्डरवर 2 दिवस; तरुणीने सांगितला 'तो' थरारक अनुभव

Russia Ukraine War : झाशीची श्रेया गुप्ता ही विद्यार्थिनी देखील आता देशात परतली आहे. तिने परत आल्यावर थरारक अनुभव सांगितला आहे. ...

US Bioweapons Ukraine: युक्रेनमध्ये अमेरिकेकडून जैविक शस्त्रांची निर्मिती?, रशियानं विचारला जाब; चीनचाही संताप! - Marathi News | Us Admits There Are Biolabs In Ukraine China Peddles Russia Claim That Us Has Bioweapons In Ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमध्ये अमेरिकेकडून जैविक शस्त्रांची निर्मिती?, रशियानं विचारला जाब; चीनचाही संताप!

रशियानं युक्रेनवर हल्ला करण्यास सुरुवात केल्यापासूनच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे युक्रेनमध्ये अमेरिका जैविक शस्त्रांची निर्मिती करत असल्याचा आरोप करत आले आहेत. ...

Russia Ukrain War: युक्रेनमधील कीव्हमध्ये पुन्हा एअर अलर्ट जारी; रहिवाशांना बंकरमध्ये आश्रय घेण्याचे आवाहन - Marathi News | Russia Ukrain War: Air alert issued again in Kiev, Ukraine; Appeal to residents to take shelter in bunkers | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनमधील कीव्हमध्ये पुन्हा एअर अलर्ट जारी; रहिवाशांना बंकरमध्ये आश्रय घेण्याचे आवाहन

युक्रेनची राजधानी कीव्ह येथे रशियन सैन्याकडून मोठ्या हल्ल्याचा अलर्ट देण्यात आला आहे. र ...

माजी मिस युक्रेन Veronika Didusenko लाही देश सोडावा लागला, अमेरिकेतून शेअर केल्या वेदना - Marathi News | Former Miss Ukraine Veronika Didusenko Describes Escaping From Kyiv With 7-Year-Old Son | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :माजी मिस युक्रेन Veronika Didusenko लाही देश सोडावा लागला, अमेरिकेतून शेअर केल्या वेदना

Veronika Didusenko : व्हेरोनिका डिडिसेन्को सध्या अमेरिकेत असून पत्रकार परिषदेत आपल्या व्यथा मांडताना तिने इतर देशांना मदतीचे आवाहन केले आहे. ...

युक्रेनमध्ये एका व्यक्तीला पॅन्ट काढून बांधले खांबाला, लुटमारीची दिली शिक्षा - Marathi News | In Ukraine, a man was stripped of his pants and tied to a pole, sentenced to robbery | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :युक्रेनमध्ये एका व्यक्तीला पॅन्ट काढून बांधले खांबाला, लुटमारीची दिली शिक्षा

In Ukraine, a man was stripped of his pants and tied to a pole : अशाच एका समाजकंटकास खांबाला बांधून शिक्षा करण्यात आली. युक्रेनच्या लोकांनी लुटारूंना पकडले. यानंतर त्याची पँटही काढण्यात आली. ...