युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
भारत सरकारने ऑपरेशन गंगा ही मोहित राबवत देशातील नागरिकांना भारतात परत आणले. पंतप्रधान मोदींनी 4 केंद्रीयमंत्र्यांना युक्रेनसीमेनजीकच्या देशांमध्ये पाठवले होते. ...
Raghuram Rajan : युद्धामुळे महागाईचा ताण वाढणार आहे. महागाईविरुद्धची लढाई दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. ही चांगली बातमी नाही, असे रघुराम राजन म्हणाले. ...
Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाचा आज १४ वा दिवस आहे. महत्वाची बाब अशी की दोन्ही देशांच्या नेतृत्त्वानं आता नरमाईची भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. ...
Ukraine Russia War: रशिया युक्रेनची राजधानी कीववर हवाई हल्ला करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वांना लवकरात लवकर बंकरमध्ये जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ...