लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
युक्रेन आणि रशिया

Russia Ukrain Latest war news

Russia ukrain, Latest Marathi News

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.
Read More
Russia Ukraine War: मध्य-पूर्वेतील 'या' देशावर कोसळलं मोठं संकट, भारताकडे मागीतली मदत - Marathi News | Russia Ukraine War Lebanon held talk with india over wheat supply | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-युक्रेन युद्ध; मध्य-पूर्वेतील 'या' देशावर कोसळलं मोठं संकट, भारताकडे मागीतली मदत!

लेबनानचे अर्थव्यवस्था आणि व्यापार मंत्री अमीन सलाम यांनी लेबनानमधील भारताचे राजदूत डॉ. सोहेल एजाज खान यांची भेट घेतली आहे... ...

Russia Hypersonic Missile Attack: भयानक! पाचवा जनरल मारला गेल्याने रशिया चिडला; पहिल्यांदाच डागली हायपरसोनिक मिसाइल - Marathi News | Russia Hypersonic Missile Attack: Russia angry over killing of 5th General; hypersonic missile attack and destroy ukraines armer | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयावह! रशियाने पहिल्यांदाच युक्रेनवर डागली हायपरसोनिक मिसाइल; युरोप हादरला

Russia Hypersonic Missile on Ukraine war: रशियानेच हायपरसोनिक मिसाइल डागल्याचा दावा केला आहे. किंझल हायपरसोनिक मिसाईल वापरून आम्ही युक्रेनच्या मिसाईल आणि विमानांच्या शस्त्रांचे मोठे भांडार उद्ध्वस्त केल्याचा दावा केला आहे. ...

रशिया-यूक्रेनच्या युद्धात 'अडकली' ब्लादिमीर पुतिन यांची 'सीक्रेट गर्लफ्रेन्ड', एका मागणीमुळे येऊ शकते अडचणीत - Marathi News | Vladimir Putin secrete girlfriend Alina Kabaeva stucks in Russia Ukraine war | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशिया-यूक्रेनच्या युद्धात 'अडकली' ब्लादिमीर पुतिन यांची 'सीक्रेट गर्लफ्रेन्ड', एका मागणीमुळे येऊ शकते अडचणीत

Vladimir Putin Girlfriend Alina Kabaeva : अलीनाला देशाबाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. रिपोर्ट्सनुसार, काही कार्यकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे, ज्यात पुतिन यांच्या गर्लफ्रेन्ड देशाबाहेर काढण्याची मागणी केली जात आहे. ...

Roger Federer donates : Russia vs Ukraine युद्धामुळे बाधीत झालेल्या मुलांच्या मदतीसाठी धावला रॉजर फेडरर, केली ३ कोटी ८० लाखांची मदत - Marathi News | 20 time Grand slam champion Roger Federer donates half a million to supports Ukrainian Kids | Latest tennis News at Lokmat.com

टेनिस :रशिया-युक्रेन युद्धामुळे बाधीत झालेल्या मुलांच्या मदतीसाठी धावला रॉजर फेडरर, ३ कोटी ८० लाखांची मदत

रशियाने युक्रेनमधील मारियुपोल शहराजवळील थिएटरवर हवाई हल्ला केला. या थिएटरमध्ये सुमारे १००० लोकांनी आश्रय घेतला होता. या हल्ल्यात २१ जण ठार तर अनेक जखमी झाल्याची माहिती आहे. ...

सरकारी टीव्ही चॅनलनंच पुतीन यांच्या रॅलीचं प्रसारण थांबवलं आणि मग... - Marathi News | russian government TV channel stopped broadcasting vladimir Putins rally and then gave clarification of technical fault russia ukraine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सरकारी टीव्ही चॅनलनंच पुतीन यांच्या रॅलीचं प्रसारण थांबवलं आणि मग...

Russia Vladimir Putin : पुतीन शुक्रवारी मॉस्कोच्या मुख्य फुटबॉल स्टेडियममध्ये हजारो समर्थकांना संबोधित करत होते. ...

Russia vs Ukraine War: आम्ही युक्रेनी बंदुका शोधून स्वत:च्या पायावर गोळ्या झाडून घेतोय; रशियन सैनिकाचा आईला फोन - Marathi News | Russia vs Ukraine War Putins soldiers are looking for Ukrainian ammunition so they can shoot themselves in the leg | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आम्ही युक्रेनी बंदुका शोधून स्वत:च्या पायावर गोळ्या झाडून घेतोय; रशियन सैनिकाचा आईला फोन

Russia vs Ukraine War: युक्रेनमध्ये लढत असलेल्या रशियन सैनिकाचा आईला फोन; युद्धभूमीवर थरकाप उडवणारी परिस्थिती सांगितली ...

Russia Ukraine War: कीव्हवर रशियन फौजांचे रात्रभर हल्ले; युक्रेनच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू - Marathi News | Russia Ukraine War: Ukrainian Actress Oksana Shvets Killed In Russian Rocket Attack | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कीव्हवर रशियन फौजांचे रात्रभर हल्ले; युक्रेनच्या प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू

Russia Ukraine War Updates: रशियन फौजांनी युक्रेनची राजधानी कीव्हवर शुक्रवारी रात्रभर बॉम्बफेक सुरु ठेवली होती. यामध्ये नागरिकांच्या घरांनाही लक्ष्य करण्यात येत आहे. ...

Russia Ukraine War : आधी म्हटलं वॉर क्रिमिनिअल, आता खुनी हुकूमशाह आणि ठग; बायडेन यांचा पुतीन यांच्यावर हल्लाबोल - Marathi News | joe biden us president called vladimir putin a pure thug and murderous dictator earlier called war criminal Russia Ukraine War | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आधी म्हटलं वॉर क्रिमिनिअल, आता खुनी हुकूमशाह आणि ठग; बायडेन यांचा पुतीन यांच्यावर हल्लाबोल

Russia Ukraine War : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (America Joe Biden) यांनी पुन्हा एकदा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यावर हल्लाबोल केला. ...