शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: 'जगण्याची इच्छा असेल तर माघारी जा', युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियन सैन्याला शेवटचा इशारा!

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशिया दारुच्या थेंबा थेंबासाठी तरसणार; बड्या ब्रँडने सप्लायच बंद केला

सोलापूर : युक्रेनच्या युद्धामुळे साेयाबीनचा वाढला भाव; गोडेतेलाचे आवक घटली

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Conflict: युक्रेनवर हल्ला करता-करता स्वीडनमध्ये शिरली रशियाची लढाऊ विमानं, युरोपीयन देशांमध्ये उडाली खळबळ

पुणे : Russia Ukrain War: बंकरमध्ये ३ दिवस लपून चिप्स, बिस्किट अन् पाण्यावरती काढले दिवस

जळगाव : फूलगावच्या पुत्रानं युक्रेनमधून २३८ विद्यार्थ्यांना सुखरूप आणलं भारतात; हंगेरीतून धाडसी 'टेक ऑफ'

सोशल वायरल : VIDEO : यूक्रेनच्या सैनिकाने दिला जिवंत असल्याचा पुरावा, युद्धादरम्यान मुलीसाठी केला 'मून वॉक'

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धात SBI चे कोट्यवधी रुपये अडकले, कशी होणार रिकव्हरी? वाचा...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: झेलेन्स्कींनी तडकाफडकी राजीनामा दिला तर...; युक्रेनमध्ये नव्या युद्धाला सुरुवात होणार?

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: आमच्या मदतीला 'ते' १६ हजार जण येताहेत; युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांचा मोठा दावा