युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Ukraine Russia War : महाश्वेता हिने धीराने आपले काम करत पोलंडमधून ४ वेळा आणि हंगेरी येथून २ वेळा अशी एकूण ६ उड्डाणे तिने २७ फेब्रुवारी ते ७ मार्च या दरम्यान केली आहेत. ...
Russia-Ukraine War: रशियाने नरसंहार करण्यासाठी आणि युक्रेनच्या सैन्याला संपविण्यासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी चेचेनी योद्ध्यांना युक्रेनमध्ये लढण्यासाठी पाठविले आहे. हे चेचेनी युक्रेनच्या सैन्यावर हल्ले करत आहेत. ...
Ukraine Russia Crisis:रविवारी पोलंड सीमेजवळ रशियन हवाई हल्ल्यात 35 जण ठार झाले. तर 57 हून अधिक जखमी झाले आहेत. रशियन सैन्याने युक्रेनची राजधानी कीवचा वेढाही तीव्र केला आहे. ...
Russia Ukraine War : रशियाने युक्रेनच्या लवीव या युक्रेन-पोलंड सीमेजवळील लष्करी तळावर हवाई हल्ला केला आहे. या हल्ल्यात एकूण 35 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. ...
आंतरराष्ट्रीय दहशतवादी ओसामा बिन लादेनचा खात्मा करणाऱ्या 'नेव्ही सील'ने रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्याबाबत एक इशारा दिला आहे. दहशतवादी मास्टरमाईंड ओसामा बिन लादेनसोबत जे केलं ते अमेरिका पुतीनसाठी करू शकत नाही. ...
Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या सुरक्षा सज्जतेचा आणि सध्याच्या जागतिक परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. या बैठकीत भारताचे सर्वोच्च नेते सहभागी होते. ...