शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

व्यापार : रशिया-युक्रेन युद्धाचा वाईट परिणाम होईल, महागाई दीर्घकाळ सतावणार - रघुराम राजन

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: 'युक्रेन सरकार उखडून फेकून देणं हा आमचा उद्देश नाही', युद्धाच्या १४ व्या दिवशी पुतीन नरमले!

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: ...तर रशियन रणगाड्यांमधील शेकडो सैनिक न लढताच मरतील; पुतीन यांचं टेन्शन वाढलं

आंतरराष्ट्रीय : निव्वळ मूर्खपणा! भारतावर निर्बंध लादायला निघालेल्या बायडन यांना धक्का; खासदारानं सुनावलं

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: युक्रेनमधील सुमी परिसरात रशियाची एअर स्ट्राइक, 22 जणांचा मृत्यू

बीड : माझ्यासमोर फायरिंग झाली,बाॅम्ब पडले; युक्रेनहून परतलेल्या आष्टीच्या तरुणाचा थरारक अनुभव

सोलापूर : Russia-Ukrain War: युक्रेनमधील मृत्यूच्या दाढेतून परतली कल्याणी, वडिलांनी घेतली होती शरद पवारांची भेट

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रशियाच्या विमानांनी रशियाच्याच सैन्याची शिकार करण्याचा प्लान; पण ऐनवेळी भलतंच घडलं

राष्ट्रीय : Russia Ukraine War : तुफान गर्दी, हवेत गोळीबार, कडाक्याच्या थंडीत बॉर्डरवर 2 दिवस; तरुणीने सांगितला 'तो' थरारक अनुभव

आंतरराष्ट्रीय : US Bioweapons Ukraine: युक्रेनमध्ये अमेरिकेकडून जैविक शस्त्रांची निर्मिती?, रशियानं विचारला जाब; चीनचाही संताप!