युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
Russia vs Ukraine War: युरोप रशियाच्या गॅस आणि इंधनावर पूर्णपणे अवलंबून आहे. दुसरीकडे अमेरिकेने भारताला रशियाशी मैत्री वाढविल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली आहे. ...
UNGA Proposal Against Russia On Ukraine Issue : भारताने मतदान न केल्यास रशियाला अप्रत्यक्ष विरोध होईल, ज्यामुळे अनेक दशकांच्या मैत्रीला तडा जाण्याची भीती आहे. ...
Russia vs Ukraine War: सोशल मीडियावर एक व्हिडीओ आला आहे. त्यामध्ये पश्चिमी किव्हच्या एका गावात पकडल्या गेलेल्या रशियन सैनिकांना युक्रेनी सैनिक मारताना दिसत आहेत. ...
Russia Ukraine War: रशियाच्या लष्करी उपकरणांत सातत्याने गुंतवणूक करणे, हे भारताच्या दृष्टीने फारसे हितावह नाही. भारताने रशियाच्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून राहणे कमी करावे, असे अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉईड ऑस्टीन यांनी म्हटले आहे. ...
Russia Ukraine War: हुकूमशाही व्यवस्था स्वातंत्र्याच्या मूल्यांचा ऱ्हास करू पाहतील, तर अशा अत्याचारांचा सामना करण्यासाठी अमेरिका आपल्या मित्रांच्या पाठीशी उभी असेल! ...