युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे. Read More
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या शिक्षकाचे स्वागत केले. वॉशिंग्टन आणि मॉस्कोमध्ये झालेल्या समझोत्यानुसार या शिक्षकाला सोडण्यात आले आहे. ...
Russia Ukraine War: जवळपास तीन वर्ष लोटली तरी रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेलं युद्ध थांबण्याचं नाव घेत नाही आहे. दोन्ही देश हरप्रकारे एकमेकांना नामोहरम करण्याचा प्रयत्न करत आहेत. ...
ट्रम्पनी मेक्सिकोच्या खाडीचे नाव बदलून अमेरिकन खाडी केले आहे. तसेच कॅनडाला देखील अमेरिकेचे राज्य बनविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याचबरोबर गाझा पट्टी देखील ताब्यात घेण्याची भाषा केली आहे. ...
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी शुक्रवारी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेन युद्धासंदर्भात मोठे विधान केले आहे. जर अमेरिकेचे ... ...
Donald Trump : रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युद्ध संपवण्यासाठी वाटाघाटी करण्यास सहमत झाले नाहीत, तर अमेरिका रशियावर निर्बंध लादेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेन युद्धाच्या मुद्द्यावर पुतिन यांना दिला आहे. ...