शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Crisis : शेकडो विद्यार्थी मेट्रो स्टेशनमध्ये आश्रयाला; रोमानिया, पोलंडकडे जाण्यात भारतीयांना प्रचंड अडथळे

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Crisis : ...पण भारतीयांचे स्पिरीट जागे होते; धास्तावलेल्या विद्यार्थ्यांना परतण्याचा विश्वास

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Crisis : १६ हजार भारतीयांना सरकार स्वखर्चाने मायदेशात आणणार; एअर इंडियाची विमाने रवाना होणार 

आंतरराष्ट्रीय : Russis Ukraine Crisis : 'युक्रेनच्या राजधानीला रशियन सैन्याचा वेढा'; शरण आला तरच चर्चा : पुतिन

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: बलिदान! रशियन सैन्याच्या रणगाड्यांना रोखण्यासाठी युक्रेनच्या सैनिकानं स्वत:ला पुलासोबत उडवलं

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: ...तेव्हाच रशिया-युक्रेन युद्ध थांबेल! अखेर पुतीन बोलले, आपले इरादे स्पष्टपणे सांगितले

पुणे : वाजणारे सायरन, धडकी भरवणारे बॉम्बहल्ले...., युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांनी सांगितला अनुभव

पुणे : 'बस - विमानाची सोय तुम्हीच करा', भारताने युक्रेनमधील मुलांना सोडले वाऱ्यावर

बीड : युद्धजन्य परिस्थितीत आमचे शिक्षण चालू, माझ्यासह अनेक भारतीय येथे सुखरुप

हिंगोली : 'मी घरी पोहोचलो अन् तिकडे युद्ध सुरू झाले', युक्रेनवरुन परतलेल्या विद्यार्थ्याची मित्रांसाठी घालमेल