शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

सोशल वायरल : Russia-Ukraine War: ...जेव्हा रशियाच्या शस्त्रसज्ज सैनिकाशी भिडली युक्रेनची महिला; पाहा- VIDEO

कोल्हापूर : Russia-Ukraine crisis: लेकी अडकल्या युक्रेनमध्ये, पालकांच्या जीवाला घोर; कोल्हापूरच्या तीन विद्यार्थिनी

सोशल वायरल : युक्रेन-रशियाचा झेंडा खांद्यावर घेतलेल्या कपलचा फोटो झाला व्हायरल; जाणून घ्या, काय आहे या फोटोमागचं सत्य

राष्ट्रीय : Russia Ukraine War: नात युक्रेनमध्ये अडकली, टीव्हीवर युद्धाची बातमी ऐकून चिंतीत आजोबांचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू 

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियाला चौफेर घेरण्याची तयारी, सैन्य तैनातीबाबत नाटोची मोठी घोषणा 

संपादकीय : `बळी तो कान पिळी’ हेच शाश्वत सत्य; युक्रेननंतर कुणाची पाळी?

नागपूर : 'सायरन वाजताच तळघरात घ्यावा लागतो आश्रय'! गडचिरोलीच्या स्मृतीने सांगितली आपबिती

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Crisis : मम्मी, तुम टेन्शन मत लो... बंकरमधून ‘ती’ देतेय दिलासा

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Crisis : एजंटांमुळे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांपुढे मोठ्या समस्या, प्रवासासाठी अव्वाच्या सव्वा पैशांची मागणी 

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine Crisis : मृत्युच्या तांडवातही शिक्षणात खंड नाही; वैद्यकीय विद्यार्थ्यांचे ऑनलाइन शिक्षण अन्‌ परीक्षा  सुरूच