शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: आक्रमकांना एकत्र रोखुया! युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्कींचा पंतप्रधान मोदींना फोन; मदतीचं आवाहन

राष्ट्रीय : आम्हाला हवाय 'अखंड भारत...'; सोशल मीडियावर होतेय रशियाच्या पावलावर पाऊल टाकण्याची मागणी

जरा हटके : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या डुप्लिकेटच्या मागे लागले लोक, ओरडून ओरडून मागतोय मदत

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: ...तर तुमचाही युक्रेन करू! रशियाची दोन देशांना उघड धमकी; पुतीन यांच्या मनात नेमकं काय?

सिंधुदूर्ग : आम्ही खाकिंव्हमधील मेसच्या 'बंकर'मध्ये सुरक्षित, सावंतवाडीतील विद्यार्थ्याने कथन केली भयानता

आंतरराष्ट्रीय : Baba Vanga Prediction: पुतिन संपूर्ण जगावर राज्य करतील, बाबा वँगा यांनी रशियासंदर्भात केली होती अशी भविष्यवाणी!

सोशल वायरल : Anand Mahindra on Ukraine War: 'अणुबॉम्बची ताकदही फिकी पडेल'; महिंद्रांनी केले युक्रेनच्या लढवय्यांचे कौतुक

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: युक्रेन-रशिया युद्धात भारताच्या भूमिकेवर पहिल्यांदाच बोलली अमेरिका, केलं मोठं वक्तव्य!

राष्ट्रीय : युक्रेनमधून येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी; विमानतळावर 'ही' महत्त्वाची कागदपत्रे दाखवावी लागणार 

राष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेनमधील २१९ भारतीयांना घेऊन मुंबईसाठी पहिले विमान रोमानियातून रवाना