शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

राष्ट्रीय : Pokhran Nuclear Test: वेळ हुकलेली! भारताच्या पहिल्या अण्वस्त्र चाचणीचे बटन कोणी दाबले? वाचा पडद्यामागची स्टोरी...

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: रशियानं यूक्रेनच्या ‘द ड्रीम’ला केले नष्ट; जगातील सर्वात मोठं विमान, काय होतं वैशिष्टे?

राष्ट्रीय : Russia-Ukraine Conflict: “हा राष्ट्रीय बाणा नाही, निवडणुकांमुळे ‘ऑपरेशन गंगा’ नाव”; संजय राऊतांची मोदींवर टीका

राष्ट्रीय : Russia Ukraine war live: मोदींचा महत्वाचा निर्णय; विद्यार्थ्यांना मायदेशी आणण्यासाठी चार मंत्री युक्रेन शेजारच्या देशांमध्ये जाणार

पुणे : Russia-Ukraine war : युक्रेनहून पुण्यात परतल्या नऊ विद्यार्थिनी; घरच्यांना पाहून विमानतळावर कोसळले रडू

सखी : Russia Ukraine War: युक्रेनमध्ये राहणाऱ्या 17 वर्षांच्या मुलीने दाखवली जगावेगळी माणुसकी! म्हणाली, मी भारतात परत येणार नाही कारण..

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: घात झाला! युक्रेनला एकाचवेळी दोन देशांच्या सैन्याशी लढावे लागणार; पुढचे २४ तास महत्वाचे

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War:युक्रेनीयन सैन्य, जनतेच्या चिवट प्रतिकारामुळे रशियन सैन्य हतबल, संतप्त पुतीन युक्रेनवर अणुबॉम्ब टाकणार? 

राष्ट्रीय : Russia- Ukraine War: यूक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांना मारहाण; व्हिडीओ शेअर करत राहुल गांधी भावूक

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War : न्युक्लिअर फोर्स अलर्टवर NATO प्रमुखांची प्रतिक्रिया, पुतिन यांची पद्धत धोकादायक आणि बेजबाबदार...