शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

युक्रेन आणि रशिया

युक्रेन आणि रशियातील Russia Ukraine तणाव दिवसेंदिवस चिघळत असून कोणत्याही क्षणी दोन्ही देशांमध्ये युद्ध छेडलं जाऊ शकतं अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे. अशातच रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी पूर्व युक्रेनच्या डोनेस्तक, लुगांस्कला रशियानं देश म्हणून दिली मान्यता दिली आहे. त्यामुळे वाद आणखीच चिघळण्याची शक्यता आहे.

Read more

सखी : Ukraine russia conflict latest : हातात बंदूक घेऊन लढायला उतरली अफाट देखणी 'मिस युक्रेन', सेलिब्रिटी ऐशोआराम फेकून देत म्हणाली..

परभणी : Russia Ukrain: जीव वाचवून युक्रेनमधून निघाले अन दुसऱ्या देशात अडकले २०० भारतीय विद्यार्थी

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: युक्रेन विरुद्धच्या युद्धात रशियाचंही मोठं नुकसान; आतापर्यंत २९ एअरक्राफ्ट आणि १९१ टँक उद्ध्वस्त!

सोशल वायरल : Ukraine Farmer Russian Tank Viral Video: हसून हसून, पोटात दुखेल! युक्रेनच्या शेतकऱ्याने रशियन रणगाड्याची वाजवली पुंगी; ट्रॅक्टरला जोडला आणि घेऊन पळाला

व्यापार : Gold-Silver Price : रशिया-युक्रेन संघर्षाचा पुन्हा सोन्या-चांदीच्या दरावर मोठा परिणाम! जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय : Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये भारतीय विद्यार्थ्यांसोबत गैरवर्तन, युक्रेनचे राजदूत म्हणतात...

व्यापार : LPG Gas Cylinder Price: उद्या पहिला बॉम्ब पडणार? रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम दिसण्यास सुरुवात; गॅस दर वाढण्याची शक्यता

आंतरराष्ट्रीय : Vladimir Putin attack on Ukraine: हे औषध पुतीन यांना आक्रमक करतेय; बड्या डॉक्टरचा खळबळजनक दावा

आंतरराष्ट्रीय : Russia vs Ukraine War: रशियाने ताब्यात घेतली पृथ्वीवरील सगळ्यात धोकादायक जागा; ३१ वर्षांपूर्वी घडला होता अपघात

आंतरराष्ट्रीय : Russia Ukraine War: तिकडे रशियन सैन्य टाकतं होतं बॉम्ब, इकडे युक्रेनियन महिला गात होती राष्ट्रगीत