गाव म्हटलं की तुंबलेले गटार, त्यामुळे रस्त्यावरून वाहणारे सांडपाणी त्यातून पसरलेली घाण आणि दुर्गंधी हे चित्र पाहावयास मिळत असते. मात्र, खटाव तालुक्यातील भोसरे हे गाव त्याला अपवाद आहे. या गावातील प्रत्येक कुटुंबातील ...
वेळुंजे (त्र्यंबक) : बिइंग कॉमन संस्थेच्या वतीने रविवारी (दि.१७) हेदुलीपाडा या ठिकाणी ‘पाड्यावर चला’ या उपक्र माअंतर्गत अतिदुर्गम भागात नावही न ऐकलेल्या पदार्थांचा मुलांना आस्वाद घेता यावा, शहरातील प्रगत लोकांचं त्यांना प्रेम मिळावं या उद्देशाने या क ...
जी गावे वनक्षेत्रांशेजारी येतात, त्यांना इंधनासाठी वनांतील लाकूडफाट्यावर अवलंबून राहू लागू नये म्हणून राज्य शासनाने सुरू केलेल्या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजनेचा १०० कोटी रुपयांचा प्रस्ताव सध्या शासनदरबारी प्रलंबित आहे. या योजनेतून लोकांन ...
जिल्हा परिषदेच्या वतीने मागील काही वर्षांपूर्वी गावोगावी खेड्यापाड्यातील गावकऱ्यांना रेडिओ वाहिनीच्या माध्यमातून तातडीने माहिती मिळावी, या मुख्य उद्देशाने ‘संस्कारवाहिनी’च्या रूपाने प्रत्येक गाव ग्रामपंचायतींना जवळपास पंधरा हजार रुपये निधी खर्च करून ...
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत जिल्ह्यातील ४४.८० कि.मी. लांबीच्या २० रस्त्यांचा दर्जा वाढविण्यास ग्रामविकास विभागाने मंजुरी दिली असून, या रस्त्यांच्या कामांसाठी २९ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी भविष्यकाळात लागणार आहे. ...