त्र्यंबकेश्वर : जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त हरसूल येथे क्रांतिवीरांना अभिवादन करण्यात करण्यात आले. यावेळी क्रांतिवीरांच्या प्रतिमेचे पूजन तसेच फलकाचे अनावरण करण्यात आले. ...
प्रतिबंध लावण्यात जिल्हा आरोग्य विभाग पूर्णपणे अपयशी ठरल्याचे चित्र आहे. या भागातील परिस्थितीचा विचार केला तर ग्राम दंडारी येथे मंजूर झालेले आरोग्य उपकेंद्र सुरु केल्यास मलेरियाला बऱ्याच प्रमाणात प्रतिबंध लावणे शक्य होवू शकते. पण त्यासाठी आरोग्य विभा ...
वडनेर भैरव : चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे पहिल्या श्रावणी सोमवारी (दि.२७) शासकीय जिल्हा रु ग्णालय नाशिक यांच्या माध्यमातून रक्तदान शिबीर घेण्यात आले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ...
आधुनिकतेच्या जमान्यात अनेक संसारोपयोगी वस्तू प्लास्टिकपासून मिळत आहेत. त्यातही सातारा तालुक्यातील कास परिसरातील दुर्गम व डोंगरमाथ्यावरील भागात बहुतांशी ठिकाणी पारंपरिक वस्तू तयार केल्या जात आहेत. बांबूपासून टोपली, डालगं, कणगी, डाल, सुप अशा अनेकविध वस ...
मारेगाव तालुक्यातील कान्हाळगाव (वाई) हे डोंगर कपारित वसलेले १०० घरांचे आदिवासीबहुल गाव अगदी तालुक्याच्या एका टोकाला आहे. हे गाव वणी विधानसभा क्षेत्रात येत असले तरी पांढरकवडा शहर हे या गावाची बाजारपेठ आहे. त्यामुळे राजकीयदृष्टीने गावाला दुर्लक्षितपणाच ...
निवेदनानुसार, ग्रामपंचायत सोमलवाडा मेंढा येथे २०१९-२० या वर्षात चौदा वित्त आयोगामार्फत जिल्हा परिषद शाळा ते विष्णू फंदे यांच्या घरापर्यंत नाली बांधकामाची प्रशासकीय मंजुरी जिल्हा प्रशासनाअंतर्गत पंचायत समिती व ग्रामपंचायत स्तरावर देण्यात आली. ...