SVAMITVA scheme : पंचायत राज मंत्रालयाकडून स्वामित्व योजना राबविण्यात येत आहे. 24 एप्रिल 2020 ला मोदींनी या योजनेची घोषणा केली होती. याचा उद्देश ग्रामीण भागातील लोकांना 'रेकॉर्ड ऑफ राइट्स' देण्यासाठी संपत्ती कार्डचे वितरण करणे हा आहे. ...
घोटी : इगतपुरी तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने घोटी येथील वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तालुक्यातील नागरिक अवास्तव येत असलेल्या वीज बिलामुळे त्रस्त झाले असून बिल त्वरित कमी करण्याचे तसेच विविध समस्यां ...
नाशिक: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यामुळे नाशिक जिल्'ातील आदिवासीना लवकरच आदिवासी विकास मंत्राच्या उपस्थितीत वन पट्ट्याचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती काँग्रेसचे माजी आमदार आनंदराव गेडाम यांनी दिली. ...
सर्वतीर्थ टाकेद : ईगतपुरी तालुक्याच्या पुर्व भागातील खेड ग्रामपंचायत अंतर्गत असणाऱ्या वार्ड क्र मांक ५ मधील पारधी वस्ती येथे शुक्र वारी (दि.९) तब्बल पन्नास वर्षांच्या प्रतिक्षेनंतर पहिल्यांदाच वीजेचे दिवे लागल्याने येथील आदिवासी नागरिकांची जणू प्रथमच ...
सटाणा : तहसील कचेरीत हेलपाटे मारूनही जातीचे दाखले न मिळाल्याने नाउमेद झालेल्या बागलाण तालुक्यातील टिंगरी या आदिवासी पाड्यावरच्या नागरिकांना महात्मा गांधी आण िपंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त साजरा होत असलेल्या आत्मनिर्भर भारत संवाद अभियान ...
सर्वतीर्थ टाकेद : इगतपुरी ते टाकेद-भंडारदरावाडी मार्गे भगूर बस व नाशिक ते टाकेद मार्गे खडकेद बस व वासाळी मुक्कामी बस सेवा चालू करणे बाबतचे निवेदन सर्वतीर्थ टाकेद ग्रामपंचायत परिसरातील जेष्ठ नागरिक व प्रवासी यांच्यावतीने सोमवारी इगतपुरी येथे महाराष्ट् ...
पेठ : इंग्रज राजवटीच्या विरोधात आदिवासी जनतेवर होणार्या अन्याय व जंगल सत्याग्रहात हुतात्मा झालेले नाग्या महादू कातकरी यांच्या बलिदान दिनानिमति जनसेवा मंडळाच्या वतीने पेठ तालुक्यातील करंजखेड येथे प्रमिमेचे पूजन करुन अभिवादन करण्यात आले. ...