घोटी : घोटी येथे श्री स्वामी समर्थ महाराज यांचे मंदिर बांधण्यात आले असून रविवारी (दि.२७) उत्साही व भक्तिमय वातावरणात तसेच विधिवत मंत्रोच्चारात श्री ची प्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा पार पडला. पुरोहितांचा मंत्रोच्चार अन् स्वामी समर्थांचा जयजयकार यामुळ ...
पाटोदा : युवकांमध्ये स्वच्छता व पर्यावरणविषयक जाणीव जागृती करण्याच्या हेतूने, युवा कार्यक्रम व खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत नेहरू युवा केंद्र नाशिक द्वारा पाटोदा येथे स्वच्छ गाव-हरित गाव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ...
इगतपुरी : तालुक्यातील नागरी सुविधा व प्रलंबित विविध विकास कामांच्या बाबतीत नगरपरिषदेत आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत विविध विकास कामांची माहिती संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांकडून घेतली. तसेच कुठल्याही कामात हलगर्जीपणा होता कामा नये, जास्तीच जास्त व ...
पेठ : येथील तालुका क्रिडा संकुल मैदानात आयोजित करण्यात पेठ प्रिमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत पेठच्या संघाने प्रथम क्रमांकाचे २१ हजाराचे पारितोषिक पटकावले. ...
पाथरे: येथील खंडोबा महाराज यात्रोत्सव या वर्षी बंद ठेवण्यात आला आहे. धार्मिक विधी शासनाच्या नियमात पार पडणार आहे. पाथरे येथील यात्रोत्सव हा सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठा यात्रोत्सव म्हणून ओळखला जातो. या वर्षी हा यात्रोत्सव कोरोना काळ असल्याने बंद ठे ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी गावात जलजीवन मिशन अंतर्गत स्मार्ट मॅनेजमेंट योजना राबवण्यात आली असून टाटा कंपनीने महाराष्ट्रात एकमेव जानोरी गावाची निवड करून स्मार्ट वॉटर मॅनेजमेंट योजना गावात राबविण्यात आली आहे. ...