लासलगाव : शासनाने महाकृषी ऊर्जा अभियान व कृषी ऊर्जा पर्व या योजनेत सहभागी करून लासलगाव सह सोळागाव पाणी पुरवठा विभागाचा त्यात समावेश करावा व थकबाकीत सवलत द्यावी, अशी मागणी लासलगाव विंचुर सह १६ पाणी पुरवठा समितीचे अध्यक्ष व लासलगाव ग्रामपंचायतीचे सरपंच ...
राजापुर : येवला तालुक्यातील राजापूर येथील वडपाटी पाझर तलावाजवळ पिशव्या व त्यात गवती बि टाकून सध्यस्थितीमध्ये चांगल्याप्रकारे गवती रोपांची वाढ डौलदार होताना दिसत आहेत. वडपाझर तलावातील पाणी हे सौरऊर्जा पंपाच्या सहाय्याने उचलून वडपाटी पाझर तलावाजवळ एक ब ...
लखमापूर : कोरोनाच्या महामारीमुळे जवळजवळ एक वर्षांपासून ग्रामीण भागात यात्रा -जत्रा बंद आहेत. परिणामी कुस्त्यांची दंगल व बक्षिसांची लयलूट थांबली आहे. कुस्त्या बंद असल्याने पहिलवानांना कसरतीसाठी खाद्यपदार्थाचा खर्च डोईजड होत आहे. त्यामुळे आता ग्रामीण भ ...
देवळा : तालुक्यात वीज वितरण कंपनीमार्फत होणारा वीजपुरवठा कमी दाबाने होत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. सदर वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा सरस्वतीवाडी व माळवाडी येथील नागरिकांनी दिला आहे. ...
सटाणा : येथील संत रोहिदास महाराज सेवा समिती व राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी डॉ. किरण अहिरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन शिवसेनेचे लालचंद सोनवणे होते. ...