ऑगस्ट महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानातून ज्वारीचे वितरण केले जाणार आहे. त्यामुळे पात्र शिधापत्रिकाधारकांना आता पोळीऐवजी भाकरीची चव घ्यावी लागणार आहे. ...
कृषी आणि शेतकरी कल्याण विभाग राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँक (नाबार्ड) च्या सहकार्याने स्टार्ट-अप आणि कृषी उद्योजकांसाठी ‘अग्रिशुअर’ हा कृषी निधी लवकरच जाहीर करणार आहे. ...
रिसोड जिल्ह्यातील शाळा १ जुलैपासून सुरू होत आहेत. यंदा शाळेच्या पहिल्या दिवसांपासूनच शाळेत इको क्लब स्थापन करून पर्यावरण संरक्षणासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्ष कृती कार्यक्रम सुरू केला जाणार आहे. ...
वातावरणात कार्बनचे प्रमाण वाढल्याने तापमान वाढ होत आहे. त्याचबरोबर कधी दुष्काळ तर कधी कमी वेळेत ढगफुटी होत आहे. परिणामी, शेतीस मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्न मिळावे तसेच पर्यावरणाचे संतुलन व्हावे म्हणून राज्य शासनाने अंतरिम अर्थसंकल्पा ...
राज्यात वनाच्छादित क्षेत्र वाढविण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने वसंतराव नाईक हरित महाराष्ट्र अभियानांतर्गत पावसाळ्यात वृक्षलागवड मोहीम राबविण्यात येत आहे. सर्वाधिक वृक्षलागवड व संवर्धन करणाऱ्या ग्रामपंचायतींचे सरपंच, ग्रामसेवक व सदस्यांचा यथोचित सन्मा ...
दूध दर कमी असल्याने दुध प्रक्रिया उदयोग उभारून दुधापासुन मुल्यवर्धीत पदार्थ निर्मिती करून व बाजारपेठेनूसार विक्री व्यवस्थापन करत चांगला दर मिळवता येतो. अधिक महितीसाठी हा लेख पूर्ण वाचा. ...
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजनेतून मिळेल अतिरिक्त उत्पन्नाची संधी मिळणार असून अर्ज करण्याची मुदत ३० जुलै २४ पर्यंत आहे. ...