लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रुपाली चाकणकर

Rupali Chakankar Latest news

Rupali chakankar, Latest Marathi News

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असून त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षदेखील आहेत. 
Read More
"बदनामी केली म्हणून कारवाई, पदाचा गैरवापर नाही" रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण - Marathi News | "Action for defamation, not abuse of office" explained by Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बदनामी केली म्हणून कारवाई, पदाचा गैरवापर नाही" रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण

चार जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

रुपाली चाकणकर यांच्याबाबत बदनामीकारक पोस्ट; ४ जणांवर गुन्हा दाखल, एक निघाला मनोरुग्ण - Marathi News | Obscene post about Rupali Chakankar A case was registered against 4 people one turned out to be a psychopath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुपाली चाकणकर यांच्याबाबत बदनामीकारक पोस्ट; ४ जणांवर गुन्हा दाखल, एक निघाला मनोरुग्ण

जनमानसात बदनामी केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

धर्मरावबाबा म्हणाले, मी ऑल पार्टी कँडिडेट, रेल्वे आणण्यासाठी दिल्लीला जावंच लागेल - Marathi News | NCP determination meeting in Gadchiroli: Dharmarao Baba Atram give a indirect taunt to MP Ashok Nete; suggestion to the party | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धर्मरावबाबा म्हणाले, मी ऑल पार्टी कँडिडेट, रेल्वे आणण्यासाठी दिल्लीला जावंच लागेल

खासदारांना कानपिचक्या, स्वपक्षाला सूचक इशारा : गडचिरोलीत राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा ...

मुलींनो, पालकांचा विश्वास जपा - रुपाली चाकणकर; विद्यार्थिनींशी साधला संवाद - Marathi News | Daughters, keep the parents' faith - Rupali Chakankar; Interaction with students | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुलींनो, पालकांचा विश्वास जपा - रुपाली चाकणकर; विद्यार्थिनींशी साधला संवाद

आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधुन स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत ११ ऑक्टोबर रोजी आयोजित संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ...

मराठी महिलेला जागा नाकारली, सरकारनं घेतली गंभीर दखल; दोषींवर कारवाई होणार - Marathi News | Marathi woman denied place in Mumbai, government took serious notice; Action will be taken against the culprits | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मराठी महिलेला जागा नाकारली, सरकारनं घेतली गंभीर दखल; दोषींवर कारवाई होणार

गृह योजनांच्या जाहिराती आणि वेबसाईटवरही फक्त ' गेटेड कम्युनिटी '  साठी असे ठळकपणे लिहिलेले असते. याबाबत सहकार विभाग आणि गृहनिर्माण विभाग यांनी गांभीर्याने लक्ष देऊन कार्यवाही करणे गरजेचे आहे असं त्यांनी म्हटलं. ...

"हे म्हणजे शिळ्या कडीला उत"; रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार - Marathi News | Stale edge; Rupali Chakankar's counter attack on Supriya Sule on scame investigation of ajit pawar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"हे म्हणजे शिळ्या कडीला उत"; रुपाली चाकणकरांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

शरद पवार यांनी मोदींना चॅलेंज देत एकप्रकारे अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम केलं होतं. आता, सुप्रिया सुळेंनीही थेट संसदेतून अजित पवारांची कोंडी केल्याचं दिसून येत आहे ...

साैदी अरेबियातून अखेर ३ महिलांची सुटका, रुपाली चाकणकर यांची माहिती - Marathi News | 3 women finally freed from Saeed Arabia, information of Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :साैदी अरेबियातून अखेर ३ महिलांची सुटका, रुपाली चाकणकर यांची माहिती

‘हरवलेल्या महिलांचा तपास लागत नसेल तर आम्हाला कळवा’ असे आवाहन १५ मे २०२३ रोजी राज्य महिला आयोगाद्वारे करण्यात आले होते... ...

चाकणकरांच्या निशाणाऱ्यावर आमदार कदम, कंबल बाबावरुन गृहमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | It is unfortunate that people's representatives support Kambal Baba, Rupali Chakankar's demand to the Home Minister | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :चाकणकरांच्या निशाणाऱ्यावर आमदार कदम, कंबल बाबावरुन गृहमंत्र्यांकडे मागणी

राजस्थानमधील कंबल-बाबांना आमदार राम कदम यांनी मतदारसंघात आणले असून येथील विकलांग लोकांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत. ...