लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
रुपाली चाकणकर

Rupali Chakankar Latest news

Rupali chakankar, Latest Marathi News

रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असून त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षदेखील आहेत. 
Read More
“सुप्रियाताई १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या, आता ते सोबत नाहीत तर...”: रुपाली चाकणकर - Marathi News | ncp ajit pawar group leader rupali chakankar replied sharad pawar group mp supriya sule and amol kolhe | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सुप्रियाताई १५ वर्ष अजितदादांमुळे निवडून आल्या, आता ते सोबत नाहीत तर...”: रुपाली चाकणकर

NCP Ajit Pawar Group News: लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीचा विजय होईल. अजितदादा मुख्यमंत्री व्हावे ही आमचीही इच्छा आहे, असे रुपाली चाकणकर यांनी म्हटले आहे. ...

प्रियकराकडून जीवे मारण्याचा प्रयत्न, तरुणीची मृत्यूशी झुंज; आता महिला आयोगाने घेतली दखल! - Marathi News | State Womens Commission takes cognizance of attack on woman by boyfriend in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :प्रियकराकडून जीवे मारण्याचा प्रयत्न, तरुणीची मृत्यूशी झुंज; आता महिला आयोगाने घेतली दखल!

प्रिया सिंह हिने इन्स्टाग्राम अकाऊंटवरील पोस्टमधून तिच्यावर झालेल्या हल्ल्याची माहिती देत अश्वजीत गायकवाड याने हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे. ...

भाजप नेत्याचा प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न, रुपाली चाकणकर यांच्या ट्विटने खळबळ - Marathi News | BJP local leader's attempt to kill his girlfriend, Rupali Chakankar's tweet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजप नेत्याचा प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न, रुपाली चाकणकर यांच्या ट्विटने खळबळ

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. ...

नवाब मलिक अधिवेशनात सत्ताधाऱ्यांच्या 'टीम'मध्ये! राष्ट्रवादीचा अजितदादा गट म्हणतो- "प्रत्येकाला वाटतं..." - Marathi News | Ajit Pawar led NCP leader Rupali Chakankar slams opposition over Nawab Malik choose to be with power in Winter Session | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिक सत्ताधाऱ्यांच्या 'टीम'मध्ये! राष्ट्रवादीचा अजितदादा गट म्हणतो- "प्रत्येकाला वाटतं..."

हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नवाब मलिक येऊन सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले ...

"बदनामी केली म्हणून कारवाई, पदाचा गैरवापर नाही" रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण - Marathi News | "Action for defamation, not abuse of office" explained by Rupali Chakankar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"बदनामी केली म्हणून कारवाई, पदाचा गैरवापर नाही" रुपाली चाकणकरांचे स्पष्टीकरण

चार जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे... ...

रुपाली चाकणकर यांच्याबाबत बदनामीकारक पोस्ट; ४ जणांवर गुन्हा दाखल, एक निघाला मनोरुग्ण - Marathi News | Obscene post about Rupali Chakankar A case was registered against 4 people one turned out to be a psychopath | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रुपाली चाकणकर यांच्याबाबत बदनामीकारक पोस्ट; ४ जणांवर गुन्हा दाखल, एक निघाला मनोरुग्ण

जनमानसात बदनामी केल्याप्रकरणी चार जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ...

धर्मरावबाबा म्हणाले, मी ऑल पार्टी कँडिडेट, रेल्वे आणण्यासाठी दिल्लीला जावंच लागेल - Marathi News | NCP determination meeting in Gadchiroli: Dharmarao Baba Atram give a indirect taunt to MP Ashok Nete; suggestion to the party | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :धर्मरावबाबा म्हणाले, मी ऑल पार्टी कँडिडेट, रेल्वे आणण्यासाठी दिल्लीला जावंच लागेल

खासदारांना कानपिचक्या, स्वपक्षाला सूचक इशारा : गडचिरोलीत राष्ट्रवादीचा निर्धार मेळावा ...

मुलींनो, पालकांचा विश्वास जपा - रुपाली चाकणकर; विद्यार्थिनींशी साधला संवाद - Marathi News | Daughters, keep the parents' faith - Rupali Chakankar; Interaction with students | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मुलींनो, पालकांचा विश्वास जपा - रुपाली चाकणकर; विद्यार्थिनींशी साधला संवाद

आंतरराष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधुन स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत ११ ऑक्टोबर रोजी आयोजित संवाद कार्यक्रमात त्या बोलत होत्या. ...