Rupali Chakankar Latest news FOLLOW Rupali chakankar, Latest Marathi News रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) रुपाली चाकणकर या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या असून त्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षदेखील आहेत. Read More
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मंगळवारी (दि. २८) नगरमध्ये महिलांच्या विविध प्रश्नावर जनसुनावणी घेतली. ...
Gautami Patil Viral Video: गौतमी पाटीलचा एक व्हिडीओ चोरून चित्रित करून व्हायरल केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
Maharashtra News: रुपाली चाकणकर पदाचा गैरवापर करत असल्याचा दावा करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहिण्यात आले आहे. ...
महिला आयोगाने केलेल्या सुचनांवर शासन नक्की कारवाई करणार आहे. ओमानमध्ये अडकलेल्या महिलांसाठी केंद्र शासनासोबत चर्चा करून यावर नक्कीच तोडगा काढू, असे दादाजी भुसे यांनी सांगितले. ...
रुपाली चाकणकर आणि महिला आयोगाने घेतलेल्या भूमिकेवर उर्फी जावेद हिने प्रतिक्रिया दिली आहे. ...
सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद हिने माझ्यावर हल्ला होऊ शकतो अशी भीती व्यक्त करत राज्य महिला आयोगाला अर्ज केला होता. ...
उर्फीची ही तक्रार महिला आयोग मुंबई पोलिस आयुक्तांना पाठवणार ...
Maharashtra News: संभाजी भिडे यांनी केलेल्या वादग्रस्त विधानानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. ...