लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रुपाली भोसले

रुपाली भोसले

Rupali bhosale, Latest Marathi News

रुपाली भोसलेने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच सुमीत राघवनसोबत बडी दूर से आये है या मालिकेत देखील ती झळकली होती.
Read More
'आई कुठे काय करते'मधील संजनाचा नखरेल अंदाज, फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ - Marathi News | aai kuthe kay karte fame actress rupali bhosale navratri special photoshoot in saree | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील संजनाचा नखरेल अंदाज, फोटोंनी चाहत्यांना पाडली भुरळ

'आई कुठे काय करते' ही टीव्हीवरील लोकप्रिय मालिका आहे. या मालिकेतूनच अभिनेत्री रुपाली भोसले घराघरात पोहोचली. ...

नव्या घरात सत्यनारायणाच्या पूजेसाठी रुपाली भोसलेने बनवला 'हा' पहिला पदार्थ, पाहा व्हिडीओ - Marathi News | Aai Kuthe Kay Karate Fame Actress Rupali Bhosale shared new house kitchen video making Satyanarayan Pooja Prasad Sheera | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नव्या घरात सत्यनारायणाच्या पूजेसाठी रुपाली भोसलेने बनवला 'हा' पहिला पदार्थ, पाहा व्हिडीओ

रुपालीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेच्या आजीचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte fame actress rupali bhosale grandmother died shared emotional post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' फेम रुपाली भोसलेच्या आजीचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसले हिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. रुपालीच्या आजीचं निधन झालं आहे. ...

पारंपरिक अंदाजात सजले कलाकार, 'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४' साजरा करायला आले एकत्र - Marathi News | Star pravah ganeshotsav 2024 artist celebrate rupali bhosle milind gawali tejashri pradhan | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :पारंपरिक अंदाजात सजले कलाकार, 'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४' साजरा करायला आले एकत्र

'स्टार प्रवाह गणेशोत्सव २०२४' कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मालिकांमधले कलाकार पारंपरिक अंदाजात एकत्र आले आहेत ...

Video: असा शूट झाला 'आई कुठे काय करते'चा मंगळागौर एपिसोड, संजना-कांचनआजींनी घातली फुगडी - Marathi News | This is how the Mangalaur episode of the serial Aai Kuthe Kay Karte was shoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: असा शूट झाला 'आई कुठे काय करते'चा मंगळागौर एपिसोड, संजना-कांचनआजींनी घातली फुगडी

आई कुठे काय करते मालिकेत मंगळागौर विशेष भाग पाहायला मिळणार आहे. यावेळी देशमुख कुटुंबातील स्त्रिया मंगळागौरीचे खेळ खेळताना दिसणार आहेत (aai kuthe kay karte) ...

'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला हिंदी बिग बॉसची ऑफर? मराठमोळी अभिनेत्री गाजवणार सलमानचा शो - Marathi News | bigg boss 18 aai kuthe kay karte fame actress rupali bhosale to seen in new season gets offer | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे...' फेम अभिनेत्रीला हिंदी बिग बॉसची ऑफर? मराठमोळी अभिनेत्री गाजवणार सलमानचा शो

एका मराठमोळ्या अभिनेत्रीला हिंदी बिग बॉसची ऑफर मिळाल्याचं समजत आहे.  ...

अनिरुद्ध-संजनाला जात्यावर दळता येईना; गडबडीत केलं असं काही की सर्वांनी डोक्यावर मारला हात! - Marathi News | aai kuthe kay karte serial new promo cooking competition video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनिरुद्ध-संजनाला जात्यावर दळता येईना; गडबडीत केलं असं काही की सर्वांनी डोक्यावर मारला हात!

'आई कुठे काय करते'चा नवीन प्रोमो पाहिल्यावर तुम्हीही खळखळून हसाल (aai kuthe kay karte) ...

अरुंधती-मिहीर की संजना-अनिरुद्ध; कोण होणार 'महाराष्ट्राची सुगरण जोडी'? - Marathi News | aai kuthe kay karte who will be win maharashtrachi sugran jodi competition | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अरुंधती-मिहीर की संजना-अनिरुद्ध; कोण होणार 'महाराष्ट्राची सुगरण जोडी'?

आई कुठे काय करते मालिकेतील अरुंधती-मिहिर, संजना-अनिरुद्ध यापैकी कोण स्पर्धा जिंकणार याकडे सर्वांचं लक्ष आहे (aai kuthe kay karte) ...