लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रुपाली भोसले

रुपाली भोसले, मराठी बातम्या

Rupali bhosale, Latest Marathi News

रुपाली भोसलेने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच सुमीत राघवनसोबत बडी दूर से आये है या मालिकेत देखील ती झळकली होती.
Read More
'आई कुठे काय करते'मधील संजनाचा मेकओव्हर पाहून चाहते झाले हैराण - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Sanjana Aka Rupali Bhosale's makeover video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील संजनाचा मेकओव्हर पाहून चाहते झाले हैराण

Rupali Bhosale : रुपाली भोसलेच्या नवीन लूकची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे. ...

अरुंधतीला सपोर्ट करणाऱ्या आशुतोषने टेकले संजनापुढे हात; रुपालीच्या तालावर धरला ताल - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte sanjana and co star dance video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अरुंधतीला सपोर्ट करणाऱ्या आशुतोषने टेकले संजनापुढे हात; रुपालीच्या तालावर धरला ताल

Aai kuthe kay karte: कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असलेली संजना म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले कायम इन्स्टाग्रावर विविध रिल्स शेअर करत असते. ...

Video:ऑफस्क्रीन संजना घेतला गौरीचा क्लास; फोटोशूटसाठी करतीये अभिनेत्रीला तयार - Marathi News | aai kuthe kay karte fame sanjana and gauri video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video:ऑफस्क्रीन संजना घेतला गौरीचा क्लास; फोटोशूटसाठी करतीये अभिनेत्रीला तयार

Aai kuthe kay karte: 'आई कुठे काय करते' या मालिकेत संजना जरी नकारात्मक भूमिकेत असली तरीदेखील ऑफस्क्रीन तिचं सगळ्यांशी उत्तम बॉण्डिंग आहे. ...

Aai Kuthe Kay Karte: सवत माझी लाडकी..! अरुंधती आणि संजनाचा ऑफस्क्रीन व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Aai kuthe Kay Karte: Savat my love..! Arundhati and Sanjan's offscreen video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Aai Kuthe Kay Karte: सवत माझी लाडकी..! अरुंधती आणि संजनाचा ऑफस्क्रीन व्हिडीओ होतोय व्हायरल

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिकेतील साधी भोळी अरुंधती आणि स्वार्थी पण तितकीच प्रेमळ संजनाची केमिस्ट्रीदेखील प्रेक्षकांना भावते. ...

Video: शेखर येताच संजनाला पडला अनिरुद्धचा विसर; पाहा रुपाली-मयुरचं भन्नाट रिल - Marathi News | As soon as Shekhar came, Sanjana forgot about Aniruddha; See Rupali-Mayur's abandoned reel | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: शेखर येताच संजनाला पडला अनिरुद्धचा विसर; पाहा रुपाली-मयुरचं भन्नाट रिल

Rupali bhosale: या व्हिडीओमध्ये रुपाली आणि मयूर मजेशीर पद्धतीने डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यावर संजनाला अनिरुद्धचा विसर पडलाय असंही नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. ...

'तुमच्यातील लहान मुलाला...'; आप्पांसाठी रुपालीची खास पोस्ट - Marathi News | actress rupali bhosle write post co actor kishor mahabole birthday | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'तुमच्यातील लहान मुलाला...'; आप्पांसाठी रुपालीची खास पोस्ट

Rupali bhosle: रुपालीने ही पोस्ट शेअर करण्यासोबतच काही फोटोदेखील शेअर केले आहेत. या फोटोमध्ये दोघंही हटके अंदाजात दिसत आहेत. ...

'संजनाला स्वयंपाक येत नाही, पण..'; रुपाली भोसलेने शेअर केला कुकिंग व्हिडीओ - Marathi News | aai kuthe kay karte fame actress rupali bhosale share her cooking video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'संजनाला स्वयंपाक येत नाही, पण..'; रुपाली भोसलेने शेअर केला कुकिंग व्हिडीओ

Aai kuthe kay karte: अरुंधतीच्या विरुद्ध कटकारस्थान करणाऱ्या संजनाला स्वयंपाक येत नाही म्हणून कायम कांचनची बोलणी ऐकवी लागतात. ...

रुपालीचं चौकट कुटुंब एकाच फ्रेममध्ये; पहिल्यांदाच शेअर केला फॅमिली फोटो - Marathi News | marathi tv actress sanjana aka rupali bhosale share her family photo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रुपालीचं चौकट कुटुंब एकाच फ्रेममध्ये; पहिल्यांदाच शेअर केला फॅमिली फोटो

Rupali bhosale: रुपालीने शेअर केलेल्या फोटोमध्ये तिचे आई-वडील आणि भाऊ दिसून येत आहे. ...