लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रुपाली भोसले

रुपाली भोसले, मराठी बातम्या

Rupali bhosale, Latest Marathi News

रुपाली भोसलेने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच सुमीत राघवनसोबत बडी दूर से आये है या मालिकेत देखील ती झळकली होती.
Read More
Aai Kuthe Kay Karte: मी इथे असताना अरूंधती-अरूंधती काय करतोय? भर मुलाखतीत अनिरूद्ध-संजनाचं भांडण  - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Sanjana and Aniruddha special interview Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मी इथे असताना अरूंधती-अरूंधती काय करतोय? भर मुलाखतीत अनिरूद्ध-संजनाचं भांडण 

Aai Kuthe Kay Karte : अरूंधती व आशुतोषच्या वाढत्या मैत्रीमुळे अनिरूद्धचा प्रचंड जळफळाट होतो आणि हा अजूनही अरूंधतीची काळजी करतो हे पाहून संजनाचा राग अनावर होतो. भर मुलाखतीत हेच पाहायला मिळालं. ...

Video: रुपाली भोसलेने केलं गुपचूप लग्न? नवऱ्याच्या गळ्यात घातलं मंगळसूत्र - Marathi News | marathi tv actress rupali bhosale share her new video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: रुपाली भोसलेने केलं गुपचूप लग्न? नवऱ्याच्या गळ्यात घातलं मंगळसूत्र

Rupali bhosale: सध्या सोशल मीडियावर रुपालीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तिने चक्क लग्न केल्याचं दिसून येत आहे. ...

कमालच आहे बुवा! 'आई कुठे काय करते'मधील संजना उर्फ रुपाली भोसले सेटवरून चोरते या गोष्टी - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Sanjana alias Rupali Bhosle steals from the set | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमालच आहे बुवा! 'आई कुठे काय करते'मधील संजना उर्फ रुपाली भोसले सेटवरून चोरते या गोष्टी

Aai Kuthe Kay Karte: संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले हिने साकारली आहे. तिच्याबाबतीत एक गजबच माहिती समोर आली आहे. ...

ट्रेंड फॉलो न करता संजनाने 'श्रीवल्ली'वर केलं हटके Reel; चाहत्यांना आवडतोय तिचा हा नवा अंदाज - Marathi News | marathi tv actress sanjana aka rupali bhosale follw pushpa movie song Srivalli trend | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: ट्रेंड फॉलो न करता संजनाने 'श्रीवल्ली'वर केलं हटके Reel

Rupali bhosale: 'आई कुठे काय करते' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली रुपाली भोसले सोशल मीडियावर सक्रीय असून बऱ्याचदा ती नवनवीन ट्रेंड फॉलो करताना दिसते. ...

मेरा दादला! ऑन सेट संजनाचा धमाकेदार डान्स; एक्स्प्रेशन्सनी जिंकली चाहत्यांची मनं - Marathi News | marathi tv serial aai kuthe kay karte fame actress sanjana aka rupali bhosale share her dance video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मेरा दादला! ऑन सेट संजनाचा धमाकेदार डान्स; एक्स्प्रेशन्सनी जिंकली चाहत्यांची मनं

Rupali bhosale: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या रुपालीने तिचा सेटवरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. ...

'आई कुठे काय करते'मधील या कलाकारांचा फॅमिली फोटो पाहिलंत का? - Marathi News | Have you seen the family photos of these actors in 'Aai Kuthe Kay Karte' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मधील या कलाकारांचा फॅमिली फोटो पाहिलंत का?

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांचे कुटुंबीय कसे दिसतात, ते काय करतात याबद्दल जाणून घेण्याची अनेकांना इच्छा असते. ...

आता आम्ही सोबत नाही...! ‘आई कुठे काय करते’ फेम रूपाली भोसले पहिल्यांदाच ब्रेकअपवर बोलली - Marathi News | Aai kuthe kay karte fame sanjana AKA Rupali Bhosle on her breakup with Aniket Magare | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आता आम्ही सोबत नाही...! रूपाली भोसले पहिल्यांदाच ब्रेकअपवर बोलली

Rupali Bhosle breakup : अभिनेत्री रूपाली भोसले हिचे तिचा प्रियकर अंकित मगरेसोबत ब्रेकअप झाल्याच्या चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू आहेत. आता खुद्द रूपालीने या चर्चांवर मौन सोडलं आहे. ...

'आई कुठे काय करते' मालिकेतील संजनाचा कोरोना रिपोर्ट आला पॉझिटीव्ह, म्हणाली-सर्व काळजी घेऊन ही.... - Marathi News | Aai kuthe kay karte fame rupali bhosale tested covid positive | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते' मालिकेतील संजनाचा कोरोना रिपोर्ट आला पॉझिटीव्ह, म्हणाली-सर्व काळजी घेऊन ही....

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte)मालिकेच्या सेटवर प्रत्येकची चाचणी करण्यात आल्याचं समजतंय. ...