लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
रूबीना अली

रूबीना अली

Rubina ali, Latest Marathi News

वांद्रे इथल्या झोपडपट्टीत हलाखीचं जीणं जगणारी आणि जादूची कांडी फिरावी तशी स्लमडॉग मिलेनिअर चित्रपटामुळे रातोरात प्रसिद्ध झालेली बालकलाकार म्हणजे रुबीना कुरेशी. एका चित्रपटामुळे रुबीना देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध झाली.
Read More