वायूवेग पथकात तरबेज असलेल्या एकाच वाहन निरीक्षकावर खर्च सांभाळण्याची जबाबदारी देण्यात आली. पथकातील इतर अधिकाऱ्यांनी कारवाया केल्या, मात्र ट्रॅव्हल्स वगळून उर्वरित प्रवासी वाहनांवर कारवाई झाली. ट्रॅव्हल्स व्यवसायाचा पुरेपूर अनुभव याशिवाय ट्रॅव्हल्स पॉ ...
प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनी किती प्रवासी घ्यावेत याचे नियम आहेत. वाहन चालकांची नियमित तपासणी बंधनकारक आहे, याकडे कटाक्षाने लक्ष देण्याच्या सूचना आरटीओंना दिल्या आहेत. याबरोबरच वाहन सुस्थितीत आहे का, याची पडताळणीही नियमित करायला सांगितली आहे. क् ...
अमरावती शहराला वळण घेऊन जाणाऱ्या नागपूर रिंगरोडवरील प्रत्येक ट्रॅव्हल्सची कागदपत्रे, फिटनेस, अग्निशमन यंत्रणा, प्रवासी सुविधांची चाचपणी रात्रीही केली जाणार आहे. तसेच खासगी बस, ट्रॅव्हल्स संचालकांना वाहनांची फिटनेस तपासणी अनिवार्य राहील, यासाठी आरटीओ ...