नाशिक : जिल्ह्यासह राज्यभरातील आरटीई प्रवेशप्रक्रिया कोरोनाच्या फैलवामुळे प्रभावित झाली असून, नाशिकमधील पाच हजार ३०२ विद्यार्थ्यांसह राज्यभरातील १ लाख ९२७ विद्यार्थांच्या पालकांना प्रक्रिया सुरू होण्याची प्रतीक्षा लागली आहे. ...
उपराजधानीत जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरे लागले असून या माध्यमातून २४ बाय ७ वाहतुकीवर लक्ष ठेवले जाते. २०१९ पासून १५ महिन्यांत या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीचे नियम तोडणारे लाखाहून अधिक नागरिक आढळले. ...
मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजूंना मदत करण्यात येते. २०१७ सालापासून ३७ महिन्यात नागपुरात मुख्यमंत्री साहाय्यता निधीच्या माध्यमातून वैद्यकीय कारणांसाठी सव्वापाच हजाराहून अधिक नागरिकांना मदत मिळाली. ...
गेल्या काही काळापासून मानवी वस्तीत वन्यप्राण्यांचा शिरकाव करण्याचे प्रमाण वाढीस लागले आहे. मागील ४६ महिन्यांत वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात राज्यभरात तब्बल १७५ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. ...