गेल्या काही वर्षांपासून उपराजधानीत आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील १० वर्षांत नागपुरात १७८ आर्थिक घोटाळे झाले. यातील ८६ घोटाळे ५० लाखांहून अधिक रकमेचे होते व यात ठकबाजांनी नागपूरकरांना ६६० कोटींहून अधिक रकमेचा चुना लावला. माहितीच्या अधिकार ...
बीसीसीआय आहे जी मैदानांची उभारणी आणि सामन्यांसाठी प्रत्येक राज्याकडून करसवलत घेण्यासाठी पायघड्या घालते; आणि आता ‘खासगी संस्था’ असल्याचा दावा करीत आहे. ...
अर्जदाराने माहिती अधिकारात केलेल्या विविध चार अर्जांवर माहिती न देणा-या आणि माहिती आयोगाच्या सुनावणीस गैरहजर राहणा-या जुन्नरच्या तत्कालीन नायब तहसीलदारांना माहिती आयुक्तांनी चार प्रकरणांत २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
वसई विरार महापालिकेत माहिती अधिकारात अर्ज टाकून बांधकाम व्यावसायिकांकडून मागवलेल्या माहितीनंतर खंडणी वसूली तर केली नाही ना याची चौकशी करण्यासाठी पालघर पोलिसांचे खास पथक तयार करण्यात आले आहे. ...
देशातून फरार झालेला दिवाळखोर उद्योगपति नीरव मोदी यांस दिलेले कर्ज आणि कर्ज देण्यासाठी अवलंबेल्या प्रक्रियेची माहिती तसेच पंजाब नॅशनल बँकेच्या बोर्ड ऑफ़ डायरेक्टरच्या बैठकीत मंजूर प्रस्तावाची माहिती देण्यास पंजाब नॅशनल बँकेने नकार दिला आहे. ...