राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
वस्तूंची ऑनलाईन विक्री कऱणारी अॅमेझॉन कंपनी ही दुसरी ईस्ट इंडिया कंपनीच आहे असा आरोप RSSशी संबंधित पांचजन्यच्या आगामी मासिकातून करण्यात आलाय. अॅमझोनवर सडकून टीका करणारी कव्हर स्टोरी पांचजन्यमध्ये छापण्यात आलीय पण यंदाच्या मासिकाचं फ्रंट पेजच अॅमेझॉनव ...
हिंदू-मुस्लिमांचा डीएनए एकच आहे, त्यांचे पूर्वज एकच आहेत असं म्हणतायंत मोहन भागवत. इतकंच नाही तर ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण केला, असंही भागवत म्हणाले. वरवर पाहायला गेलं तर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा विषय जेव्हा जेव्हा येतो तेव्हा ब्रिट ...