शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

राष्ट्रीय : खळबळजनक दावा! आणीबाणीत इंदिरांना संघाची मोठी मदत, त्यामुळेच पुन्हा सत्तेत परतल्या

राष्ट्रीय : Independence Day 2022: देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात RSSचा खरंच सहभाग नव्हता का? नेमकं सत्य काय? पाहा, जाणकारांचं मत

राष्ट्रीय : Javed Akhtar : आपण सापाला दूध पाजतोय का? अख्तर यांच्यावर राणेंचा प्रहार

राष्ट्रीय : राम मंदिरासाठी योगदान दिलेल्या १२ कोटी कुटुंबांशी RSS संपर्क करणार; IT सेलही होणार सुरू

राष्ट्रीय : ...अन् थेट राजीनामाच द्यायला निघाले होते योगी; वाचा, संघ दरबारी गेलेल्या वादाची पडद्यामागची स्टोरी

राष्ट्रीय : जन्मदिवस: संन्यासी ते CM, असा आहे योगी आदित्यनाथांचा प्रवास; सलग पाच वेळा झाले आहेत खासदार

राष्ट्रीय : व्यापक विचार, ६ भाषांचे जाणकार; 'अशी' आहे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांची कारकीर्द

राष्ट्रीय : Narendra Modi Birthday : 'या' व्यक्तीमुळे नरेंद्र मोदींनी गाठलं पंतप्रधानपदाचं सर्वोच्च शिखर

राष्ट्रीय : २५ वर्षांपूर्वी 'स्वयंसेवक' म्हणून मोदींसोबत केला होता अमेरिका दौरा, आज घेणार शपथ

नागपूर : विजयादशमीनिमित्त नागपूरच्या रेशिमबागेत रा. स्व. संघाच्या आयोजित कार्यक्रमाची क्षणचित्रे