राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
कलह पसरविणाऱ्या तत्त्वांना जग व समाज ओळखेल आणि त्यांना दूर करेल. त्यांच्यातील कटुता व वाकडेपणा समाजाला बदलू शकत नाही. परंतु समाज एकत्रित येऊन अशा तत्त्वांना सरळ करु शकतो, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. ...
१९७९ साली नाशिक जिल्ह्णातील दिंडोरी व पेठ तालुक्यात प्रचारक म्हणून संघाचे कामकाज करीत असताना महाराष्टÑ, गुजरात व गोवा या तीन राज्यांची बैठक ठाणे जिल्ह्णातील तलासरी येथील विश्व हिंंदू परिषदेच्या वसतिगृहात पूर्ण वेळ काम करणाऱ्या प्रचारकांंसमवेत घेण्यात ...