राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
जावेद अख्तर यांनी केलेल्या विधानावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. आता, भाजप नेत्यांनीही निशाणा साधत जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यासोबत राहावे, असे टीकास्त्र सोडले आहे. ...
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला समर्थन करणाऱ्यांची मानसिकता तालिबानी प्रवृत्तीचीच असल्याचं वक्तव्य जावेद अख्तर यांनी केलं होतं. ...
Nagpur News राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या देशपातळीवरील समन्वय बैठकीचे नागपुरात आयोजन करण्यात आले आहे. ३ ते ४ सप्टेंबरदरम्यान रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात हे आयोजन होणार आहे. ...