शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नाशिक : ४१ वर्षांनी झाली पंतप्रधान मोदींची भेट

राष्ट्रीय : दोन मुलं जन्माला घालण्याच्या वक्तव्यावरून मोहन भागवतांचा यू-टर्न

राष्ट्रीय : भाजपाचा ‘रिमोट’रा. स्व. संघाच्या हाती नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा 

राष्ट्रीय : 'देशात दोन मुलं जन्माला घालण्याचा कायदा असणं गरजेचं'

नागपूर : सरसंघचालक नवीन संविधान बनवत असल्याची माहिती व्हायरल; संघाकडून तक्रार दाखल

महाराष्ट्र : आरएसएसने राज्याचे तुकडे करण्याऐवजी सर्वांगीण विकासाचा प्रस्ताव द्यावा : पटोले

राष्ट्रीय : जेएनयूचे कुलगुरू जगदीशकुमार हेच हल्ल्यामागील मास्टरमाइंड; काँग्रेसचा आरोप

मुंबई : ...तर मनसे भाजपासोबत येईल; संघाचे माजी प्रवक्ते मा. गो. वैद्य यांचं मोठं विधान

महाराष्ट्र : संघ विचाराच्या कुलगुरूंना पदावरून हटवा: आशिष देशमुख

राष्ट्रीय : संघाकडून माझ्या हत्येचा कट रचला जातोय: ओवेसी