शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

नागपूर : 'शंभर वर्षांत संघाने कधीही संविधान मान्य केले नाही.. ' काँग्रेस देणार संघाला संविधान भेट !

राष्ट्रीय : गुरूजी म्हणाले, 'दाताखाली जीभ आली म्हणून आपण दात पाडत नाही; मोदींनी सांगितली आठवण

महाराष्ट्र : “शिशुपालाप्रमाणे RSSची शंभरी भरली, मनुस्मृती, बंच ऑफ थॉटचे दहन करून संघ विसर्जित करा”: सपकाळ

नागपूर : 'महात्मा गांधींना शरण जाणे हा संघाचा वैचारिक पराभव', काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली टीका

राष्ट्रीय : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्तीनिमित्त सरकाने प्रसिद्ध केलं विशेष नाणं आणि टपाल तिकीट, मोदी म्हणाले...

अमरावती : 'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !

राष्ट्रीय : 'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी

नागपूर : विरोधी विचारसरणीपासून नोबेल विजेत्यांपर्यंत ! संघाच्या अतिथींचा प्रवास; भोसले घराण्याची सुरुवातीपासूनच सक्रियता

राष्ट्रीय : तुम्हाला RSS माहीत नाही. तो १० तोंडाचा नव्हे, तर कोट्यवधी तोंडांचा महासमाजपुरुष’’, भाजपाचं हर्षवर्धन सपकाळ यांना प्रत्युत्तर 

महाराष्ट्र : महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला