लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
'महिलांच्या सहभागाबाबत तालिबान आणि RSS ची विचारधारा एकच', दिग्विजय सिंह यांचा सरसंघचालकांवर निशाणा - Marathi News | congress leader digvijaya singh attacks mohan bhagwat rss taliban working women issue | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'महिलांच्या सहभागाबाबत तालिबान आणि RSS ची विचारधारा एकच'

महिलांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाऊ शकत नाही असं विधान तालिबानी प्रवक्त्यानं केलं होतं. याच मुद्द्यावरुन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.  ...

आरएसएसचा 'सरसंघचालक' हा मुसलमानांचा बनवणार का? पुण्यात संभाजी ब्रिगेडचा सवाल - Marathi News | Will RSS's 'Sarsanghchalak' be made for Muslims? Question of Sambhaji Brigade in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरएसएसचा 'सरसंघचालक' हा मुसलमानांचा बनवणार का? पुण्यात संभाजी ब्रिगेडचा सवाल

राजकारण करण्यासाठी धर्म आडवा येत असेल तर आरएसएस च्या सरसंघचालक पदी 'महिला' बनवून दाखवा. असं ओपन चॅलेंज ...

RSS Chief Mohan Bhagwat : आता संघाला का हवंय Hindu Muslims ऐक्य? India News - Marathi News | RSS Chief Mohan Bhagwat: Now the Sangh wants Hindu Muslims unity? India News | Latest national Videos at Lokmat.com

राष्ट्रीय :RSS Chief Mohan Bhagwat : आता संघाला का हवंय Hindu Muslims ऐक्य? India News

हिंदू-मुस्लिमांचा डीएनए एकच आहे, त्यांचे पूर्वज एकच आहेत असं म्हणतायंत मोहन भागवत. इतकंच नाही तर ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिमांमध्ये द्वेष निर्माण केला, असंही भागवत म्हणाले. वरवर पाहायला गेलं तर हिंदू-मुस्लिम ऐक्याचा विषय जेव्हा जेव्हा येतो तेव्हा ब्रिट ...

मोदी सरकारच्या अडचणी वाढणार; 'घरच्या' संघटना उद्या अन् परवा रस्त्यावर उतरणार - Marathi News | bharatiya mazdoor sangh and bharatiya kisan sangh will protest against central government | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारच्या अडचणी वाढणार; 'घरच्या' संघटना उद्या अन् परवा रस्त्यावर उतरणार

संघाशी संबंधित संघटनांकडून भारत बंदची हाक; सर्व जिल्ह्यांमध्ये आंदोलनं होणार ...

“सर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का”; मायावतींचा RSS ला सवाल - Marathi News | mayavati criticized rss and mohan bhagwat over muslim hindu same ancestors statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सर्वांचे पूर्वज एकच आहेत, तर मुस्लिमांना सावत्रपणाची वागणूक का”; मायावतींचा RSS ला सवाल

बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि मोहन भागवत यांच्यावर निशाणा साधला. ...

'जावेद अख्तर यांना विमानाने अफगाणिस्तानात पाठवा'; विहिंप कार्यकर्ते संतापले - Marathi News | javed akhtar should sent to afghanistan by plane said vhp on comparing rss with taliban | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'जावेद अख्तर यांना विमानाने अफगाणिस्तानात पाठवा'; विहिंप कार्यकर्ते संतापले

Javed Akhtar And RSS : विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी जावेद अख्तर यांच्या या विधानाचा निषेध केला आहे. तसेच नाराज विहिंप कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटसमोर जावेद अख्तर यांचा पुतळा जाळला. ...

'मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल', काँग्रेस नेत्याची बोचरी टीका - Marathi News | Nana patole critisizes mohan bhagwat over his statement on hindu muslim dna | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मोहन भागवत कुठले डॉक्टर आहेत ते तपासावे लागेल', काँग्रेस नेत्याची बोचरी टीका

Nana Patole slams Mohan Bhagwat: मोहन भागवतांनी हिंदू आणि मुस्लिमांचा डीएनए एकच असल्याचं विधान केलं आहे. ...

Mohan Bhagwat: भारतातील हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच; ब्रिटिशांनी गैरसमज निर्माण केले: मोहन भागवत - Marathi News | Britishers made Hindus and Muslims fight by creating misconception RSS chief Mohan Bhagwat | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारतातील हिंदू-मुस्लिमांचे पूर्वज एकच; ब्रिटिशांनी गैरसमज निर्माण केले: मोहन भागवत

Mohan Bhagwat: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुंबईत आयोजित 'राष्ट्रप्रथम-राष्ट्र सर्वोपरी' कार्यक्रमात संबोधित करताना ब्रिटिशांनी हिंदू-मुस्लिम यांच्यात कटुता निर्माण करण्याचं काम केल्याचं म्हटलं आहे. ...