शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.

Read more

क्राइम : धक्कादायक! विश्व हिंदू परिषदेच्या नेत्याची भररस्त्यात गोळ्या झाडून हत्या, घटनेने खळबळ

राष्ट्रीय : मोहन भागवतांनी दिली हिंदू धर्म सोडून गेलेल्यांना पुन्हा हिंदू धर्मात आणण्याची शपथ, म्हणाले...

मुंबई : OBC Reservation: “भाजपकडून जाणीवपूर्वक ओबीसी समाजाचा बुद्धिभेद, राज्य सरकारने तातडीने डेटा गोळा करावा”

राष्ट्रीय : “भगव्या दहशतवादाच्या नावावर मला अडकवण्यासाठी UPA सरकारने ४०० कोटी खर्च केले”

राष्ट्रीय : “पाकिस्तान काश्मीरशिवाय पूर्ण होत नसेल तर भारत लाहोर आणि कराचीविना अपूर्ण”

कोल्हापूर : कणेरी मठावर आरएसएसची बैठक, सरसंघचालक मोहन भागवत बैठकीस उपस्थित राहणार

राष्ट्रीय : “फाळणीवेळी भारतानं जे भोगलंय, ते कधी विसरता येणार नाही”: मोहन भागवत

राष्ट्रीय : RSS शाखा आणि हिंदू नेत्यांवर होऊ शकतो दहशतवादी हल्ला, आयबीकडून अलर्ट जारी

राष्ट्रीय : “गेल्या ७५ वर्षांत देशाने अपेक्षित प्रगती केली नाही, निवडलेला मार्ग योग्य नव्हता”: मोहन भागवत

महाराष्ट्र : “गेली ३४ वर्षे पक्षासाठी काम करतोय, पण अन्यायच पदरी पडला”; ‘या’ बड्या नेत्याचा भाजपला रामराम