राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत. Read More
‘तू नागपुरात पोहच. तेथे तुझ्या मदतीला एक बंदा येईल. तो तुला बाकीची सर्व मदत करेल’, असे सांगून जैश ए मोहम्मदचा ऑपरेशन कमांडर उमर याने त्याचा हस्तक रईस अहमद असाद उल्ला शेख (वय २६) याला नागपूरला पाठविले होते. ...
Nagpur News देशात नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यासाठी आग्रह करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे आता याच्या अंमलबजावणीसाठी देखील पुढाकार घेण्यात येणार आहे. ...
राष्ट्रवादी आणि संघाचे संबंध सर्वांनाच ठाऊक असून संघाचा मुस्लिम आरक्षणाला विरोध असल्यानेच नवाब मलिक यांची भूमिकाही त्यांचासारखीच असल्याचे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले. ...
मुख्यमंत्री आले काय किंवा नाही आले काय, राज्याला काहीही फरक पडणार नाही. तसेही मुख्यमंत्री झाल्यापासून ते मंत्रालयात कितीवेळा आले? असा खोचक सवाल केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केला. ...
45 मिनिटांच्या या पेपरमध्ये RSS धोकादायक का आहे? 2009 मध्ये काँग्रेसने किती जागा जिंकल्या होत्या? अशा प्रश्नांचा समावेश आहे. या पेपरमध्ये 20 प्रश्न ऑब्जेक्टिव्ह, तर दोन 2 प्रश्न विश्लेषणात्मक आहेत. ...