लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

Rss, Latest Marathi News

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्वाचा पुरस्कार करणारी संघटना आहे. १९२५ मध्ये केशव बळीराम हेडगेवार यांनी संघाची स्थापना केली. हिंदू राष्ट्राची निर्मिती या विचाराने काम करणाऱ्या संघाचं मुख्यालय नागपूर येथे आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था मानली जाते. देशातच नव्हे, तर विदेशातही संघाच्या शाखा आहेत.
Read More
'...तर 15 वर्षांत पूर्ण होईल अखंड भारताचं स्वप्न, जे याच्या मार्गात येतील ते नष्ट होतील' - मोहन भागवत - Marathi News | RSS Sarsanghchalak Mohan Bhagwat says Akhand Bharat will be formed in 15 years only | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'...तर 15 वर्षांत पूर्ण होईल अखंड भारताचं स्वप्न, जे याच्या मार्गात येतील ते नष्ट होतील' - मोहन भागवत

"आम्ही अहिंसेसंदर्भात बोलू, पण हातात दंडही ठेऊ, कारण हे जग शक्तीपुढेच नतमस्तक होते," असेही भागवत यांनी म्हटले आहे. ...

“बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळामुळे आम्हाला अडचणी येतायत”; RSS चे पालिकेला पत्र - Marathi News | rss dadar branch writes letter to bmc about balasaheb thackeray memorial land issue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“बाळासाहेबांच्या शिवाजी पार्कवरील स्मृतिस्थळामुळे आम्हाला अडचणी येतायत”; RSS चे पालिकेला पत्र

सुमारे १९३६ सालापासून संघाची शिवाजी पार्कवर शाखा भरत असून, दोन मागण्या या पत्रात करण्यात आल्या आहेत. ...

संघाचे लोक देशाला हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाहीत: नितीन राऊत - Marathi News | People of Rashtriya Swayamsewak Sangh will not stop without making the country a Hindu Nation: Nitin Raut | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :संघाचे लोक देशाला हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाहीत: नितीन राऊत

संघाला २०२५ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाल्यानंतर हे लोक हिंदू राष्ट्र केल्याशिवाय राहणार नाही. ...

संघाच्या पथ संचलनावर फुलांचा वर्षाव करणं मुस्लीम डॉक्टरला पडलं भारी; फतवा जारी! - Marathi News | A shower of flowers from a Muslim doctor on the RSS path sanchalan, Fatwa issued | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संघाच्या पथ संचलनावर फुलांचा वर्षाव करणं मुस्लीम डॉक्टरला पडलं भारी; फतवा जारी!

मोहम्मद निजाम भारती असे या डॉक्टरचे नाव आहे. यांच्याविरोधात फतवा जारी करून, त्यांच्यावर सामूहिक बहिष्कार टाकण्याचा आदेश देण्यात आला आहे. ...

संघ प्रशिक्षण वर्गाचा अभ्यासक्रम आता होणार अधिक टेक्नोसॅव्ही - Marathi News | rss team training course will now be more techno savvy | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संघ प्रशिक्षण वर्गाचा अभ्यासक्रम आता होणार अधिक टेक्नोसॅव्ही

या वर्गांच्या आयोजनासाठी ५ ते ११ एप्रिल या कालावधीत देशभरातील निवडक ७५ पदाधिकाऱ्यांची उत्तराखंड येथील हरिद्वार येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे. ...

सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा नसल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर : सरसंघचालक मोहन भागवत - Marathi News | Forgotten traditional knowledge as everyone was not allowed to acquire knowledge : Mohan Bhagwat | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सर्वांना ज्ञानग्रहणाची मुभा नसल्याने पारंपरिक ज्ञानाचा विसर : सरसंघचालक मोहन भागवत

शेकडो वर्षांपासून ज्या परंपरा चालत होत्या, त्यांना आपण नाकारू शकत नाही. ते त्यांच्या जागी योग्य असतील. त्याचा अनुभव घेणे आवश्यक ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले. ...

"सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन एक दिवस RSS मध्ये सामील होतील"; भाजपा नेत्याचं मोठं विधान - Marathi News | bjp karnataka minister ks eshwarappa said all muslims and christians associated with rss in-future siddaramaiah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन एक दिवस RSS मध्ये सामील होतील"; भाजपा नेत्याचं मोठं विधान

KS Eshwarappa : देशातील सर्व मुस्लिम आणि ख्रिश्चन भविष्यात आरएसएससोबत जोडले जातील असा दावा केला आहे. ...

आरएसएसचादेखील मुस्लिम सेल, मग संघाला 'जनाब संघ' म्हणणार का ? संजय राऊत - Marathi News | The Sangh also has a Muslim cell. So will the team be called Janab Sangh? Sanjay Raut on rss | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आरएसएसचादेखील मुस्लिम सेल, मग संघाला 'जनाब संघ' म्हणणार का ? संजय राऊत

संघाचादेखील मुस्लिम सेल आहे, मग संघाला जनाब संघ म्हणणार का ? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. ...